Marathi Mulanchi Nave 2022 – अर्थासहित मराठी मुलांची नावे २०२२

marathi mulanchi nave
marathi mulanchi nave व मराठी मुलांची नावे हा प्रश्न प्रत्येक आई वडिलांना पडतो कारण घरी मुलगा झाल्यावर त्याचे नाव काय ठेवावे हा प्रश्न सारखाच सतावत असतो.

सर्वोत्कृष्ट marathi mulanchi nave व मराठी मुलांची नावे आहेत, सार्थक, चैतन्य, दीघपाल, रेयांश, आकाश, रिधान, सौरभ, वरून, मयांक, स्वयं, प्रीत, प्रेम, शिवम अशी आहेत. या व्यतिरिक्त आपण आमचा लेख राजघराण्यातील मुलांची नावे देखील पाहू शकता.

Advertisements

आमच्या खालील लेखामधून अर्थपूर्ण marathi mulanchi nave / मराठी मुलाची नावे निवडा. जर तुम्ही तुमच्या छोट्या राजपुत्रासाठी एक अद्वितीय आधुनिक हिंदू मुलाचे नाव किंवा पारंपारिक हिंदू नाव शोधत असाल, तर फक्त खाली स्क्रोल करा आणि अचूक नाव निवडण्यासाठी आमच्या मराठी मुलाच्या नावांच्या आणि अर्थांच्या सूचीमधून निवडा.

K Varun Mulanchi Nave Marathi - क वरून मुलांची नावे

जर तुम्ही k varun mulanchi nave marathi किंवा क वरून मुलांची नावे शोधत असाल तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात. खाली आम्ही अर्थासहित k varun mulanchi nave marathi दिली आहेत.

1.कैलास

या नावाचा अर्थ उंच शिखर असलेला पर्वत व भगवान शिवाचे राहते स्थान असा आहे. हे दैविक नाव एकी उत्कृष्ट पर्याय आहे.

2.कैवल्य

या नावाचा अर्थ परिपूर्ण अलगाव असा आहे. ऐकायला व बोलायला सुंदर असलेले हे मराठी मुलांचे नाव एक उत्कृष्ट पर्याय आहे.

3.कल्पेश

या नावाचा अर्थ पूर्णत्वाचा स्वामी असा आहे. ऐकायला व बोलायला सुंदर असलेले हे मराठी मुलांचे नाव एक उत्कृष्ट पर्याय आहे.

4.कान्हा

या नावाचा अर्थ भगवान श्रीकृष्ण असा आहे. जर तुम्ही आपल्या मुलासाठी सुंदर, गोड व दैविक नाव ठेवत असल्यास हा एक उत्तम पर्याय आहे.

5.कपिल

या नावाचा अर्थ गोरा रंग असलेला गोंडस मुलगा असा होतो.

6.करन 

या नावाचे अर्थ शुद्ध आत्मा असे होते, हे नाव एक मॉडर्न नाव देखील आहे.

7.करुण्य 

हे देखील एक परंपरागत नाव आहे, याचा अर्थ कर्तृत्ववान असलेल्या मूल असा होतो.

8.कश्यप

महाभारतातील हे एक सुंदर marathi mulanchi nave पैकी एक नाव आहे याचा अर्थ इतरांना बरा करणारा असा होतो.

9.कौशल

हे देखील अजून एक महाभारतातील हे एक सुंदर k varun mulanchi nave marathi पैकी एक नाव आहे याचा अर्थ हुशार असा होतो.

10.केशव

केशव हे देखील श्री कृष्णाचे एक नाव आहे ज्याचा अर्थ स्वयं विष्णूचा अवतार असा होतो.

11.केतन

केतन या नावाचे अर्थ सुंदर व शुद्ध सोने असा होत आहे, हे देखील नाव एक गोंडस व मॉडर्न वाटते.

12.कौशिक

या नावाचे अर्थ प्रेम असा होतो, हे देखील एक क्युट नाव आहे.

S Varun Mulanchi Nave Marathi - स वरून मुलांची नावे

स हे अक्षर साक्षरतेचे प्रमाण आहे, नेहमी हे s varun mulanchi nave marathi हि नेहमीच सुप्रसिद्ध आणि सर्वात जास्त वापरली जातात.

जर तुम्हाला s varun mulanchi nave marathi स वरून मुलांची नावे ठेवायची असेल, तर खाली दिलेल्या मुलाच्या नावांच्या यादीतून एक चांगले नाव निवडा.

1.सागर

दर्या असे या नावाचे अर्थ होते, हे नाव देखील एक सुप्रसिद्ध नावांपैकी आहे.

2.साजन

हिंदी सिनेमात हे mulanchi nave marathi म्हणून ऐकले असाल, हे देखील एक गोंडस व सुंदर नाव आहे.

3.सारस

हे देखील एक मराठी गुजराती नाव आहे, याचा अर्थ अगदी देखणा असा होतो.

4.सात्विक

या नावाचे अर्थ धार्मिक असे होते, या नावाचा अर्थ असा खोल आहे. म्हणूनच हे एक सर्वोत्कृष्ट S varun mulanchi nave marathi स वरून मुलांची नावे पैकी एक आहे.

5.सचिन 

हे देखील आणखी एक सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ भगवान शिव असे देखील होते या व्यतिरिक्त सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे देखील हे नाव आहे.

6.साई

हे देखील एक दैविक व मॉडर्न वाटणारे नाव आहे, याचा अर्थ स्वयं साईनाथ भगवान यांचे हे नाव आहे.

7.साकेत 

या शब्दाचा थोडक्यात अर्थ म्हणजे स्वर्ग असा आहे.

8.संपद

हे देखील एक स वरून मुलांचे आधुनिक नाव आहे, याचा अर्थ सर्व गुण असलेले बाळ असा होतो.

9.सतीश

या स वरून मुलाच्या नावाचा अर्थ सुंदर मुलगा असा होतो.

10.सतेज

या नावाचा अर्थ शंभर देवांचे तेज असलेले बाळ.

P Varun Mulanchi Nave - प वरून मुलांची नावे

प हे अक्षर lahan mulanchi nave ठेवण्याकरिता आणखी एक देखील सुंदर अक्षर आहे. आपल्याला खालील यादीमध्ये p varun mulanchi nave – प वरून मुलांची नावे वाचायला मिळतील.

1.पारस

या नावाचे अर्थ जो समाजासाठी मौल्यवान आहे असा होतो, हे प अक्षरावरून एक सुंदर नाव आहे.

2.पार्थ

या नावाचे अर्थ अर्जुनाचे दुसरे नाव, एक राजा, विद्यार्थी असे आहे. हे नाव श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले होते.

3.प्रणव

हे देखील एक सुंदर नाव आहे, याचा अर्थ राजकुमार असा होतो, marathi mulanchi nave मध्ये हे एक चान्गले नाव आहे.

4.पंकज

या नावाचे अर्थ चिखलात जन्मले, कमळ असे होते, या नावाचा अर्थ खूप खोळ आहे.

5.पराग

या नावाचे अर्थ परागकण, चंदनाचे लाकूड असा होतो, आपणास हे प वरून मुलांची नाव आवडले असल्यास हे ठेवा.

6.परेश

हे देखील एक सुंदर p varun mulanchi nave पैकी एक नाव आहे, याचा अर्थ परम आत्मा असा होतो. 

7.पारितोश

हे देखील एक मॉडर्न नाव आहे ज्याचा अर्थ जीवनात समाधानी असलेली व्यक्ती असा होतो.

8.प्रसाद

या नावाचे अर्थ ईश्वराच्या कृपेने धन्य झालेले बाळ असा होतो.

9.पियुष

या नावाचे अर्थ गोड दूध असे होते.

10.प्रदीप

हे देखील एक प वरून कॉमन नाव आहे, याचा अर्थ सर्वांवर उजेड टाकणारा असा होतो.

R Varun Mulanchi Nave - र वरून मुलांची नावे

र या अक्षरावरून बरीच marathi mulanchi nave आहेत, खालील लेखात याची यादी आपण दिलेली आहे.

अनेक मराठी मुलांची नावे “R” अक्षराने सुरू होतात. राही ते राजवीर – जर तुम्हाला R ने सुरू होणार्‍या हिंदू मुलाचे नाव हवे असेल, तर खाली दिलेल्या मुलाच्या नावांच्या यादीतून एक चांगले नाव निवडा.

1.राकेश

हे सर्वोत्तम r varun mulanchi nave पैकी एक आहे ज्याचा अर्थ रात्रीचा स्वामी असे होते.

2.रचित

हे नाव थोडेसे युनिक आहे, याचा अर्थ आविष्कार असा होतो.

3.राधेश

हे एक भगवान कृष्णाचे एक नाव आहे, ऐकायला देखील गोड वाटते असे हे र अक्षरांवरुन नाव आहे.

4.राघव

भगवान रामाचे हे नाव आहे, दैविक असलेले हे नाव मॉडर्न जमान्यात देखील उठून येते.

5.राहुल

एक कार्यक्षम व्यक्ती असे या नावाचे अर्थ होते, हे र वरून एक सुंदर नाव आहे.

6.रतन

मौल्यवान हिरा असे या नावाचे अर्थ होते, हे देखील एक सुंदर नाव आहे.

7.रवींद्र

हे देखील एक मस्तच नाव आहे, याचा अर्थ सूर्य स्वामी असा होतो.

8.रेयांश

संस्कृत मध्ये या मूळ नावाचा अर्थ ‘सूर्यप्रकाशाचा पहिला किरण’ असा होतो.

9.रिषभ

जो श्रेष्ठ किंवा श्रेष्ठ आहे असा या नावाचा अर्थ होतो, हे देखील एक सुंदर marathi mulanchi nave पैकी एक नाव आहे.

10.रितेश

या नावाचे अर्थ सत्याचा स्वामी असा होतो.

V Varun Mulanchi Nave - व वरून मुलांची नावे

v varun mulanchi nave – व वरून मुलांची नावे खालील लेखात दिलेत ती वाचावीत व त्यांचा अर्थ समजून त्याचा चयन करा.

1.वारुष

ज्याच्या नशिबी जिंकणे आहे असा मुलगा असे याचे अर्थ होते.

2.वासू

हे देखील एक व वरून दैविक नाव आहे, याचा अर्थ आश्रय देणारा;भगवान विष्णूचे दुसरे नाव असा होतो.

3.वैभव

या नावाचे अर्थ समृद्धी असे आहे, हे देखील एक मराठी lahan mulanchi nave पैकी कॉमन नाव आहे.

4.वैष्णव

भगवान विष्णूचा भक्त असे या मराठी नावाचे अर्थ होते, हे देखील एक marathi mulanchi nave पैकी एक प्रसिद्ध नाव आहे.

5.वल्लभ

या नावाचे अर्थ प्रिय असा आहे, हे देखील एक सुंदर नाव आहे.

6.वैराज

हे देखील एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ आध्यात्मिक महिमा असा आहे.

7.वरून

पाण्याचा देव असे या नावाचे अर्थ आहे, तुम्हाला हे नाव आवडले असल्यास नक्की पहा.

8.वेदांत

परम बुद्धी; ज्याला वैदिक ज्ञान प्राप्त झाले आहे अशा मुलाला वेदांत म्हणून संभोधले जाते.

9.वीरेंद्र

शूर पुरुषांचा स्वामी असा या नावाचा अर्थ होतो.

10.विभोर

हे देखील एक सुंदर नाव आहे परमानंद असा याचा नाव आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *