मराठी गाणे व मराठी गाणी हा सर्वांचाच आवडता विषय आहे. आपणास याचा सुंदर असा संग्रह तुम्हाला आजच्या या लेखामध्ये ऐकायला मिळेल.
मराठी गाणे हे नेहमीच अव्व्ल दर्जाचे मानले जाते, भारतातील सर्व भाषेच्या तुलनेत मराठीचा दर्जा कायमच उच्च राहिला पाहिजे आणि राहीलच.
मराठी गायक अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, अजय अतुल, लता दीदी, आशा भोसले यांनी नेहमीच मराठी गाणी जगाला हेवा वाटेल अशा स्थरावर न्हेऊन ठेवली आहेत. म्हणूनच मायबोली मराठी अशा सर्व मराठी गायकांना मुजरा करते.
डीजे गाणे, mp3 गाणे, देवीचे गाणे, अहिराणी गाणे, महादेवाचे गाणे, जुने गाणे, आदिवासी गाणे, बाबासाहेबाचे गाणे, दादा कोंडके चे गाणे अशा सर्व मराठी गाणे चे संग्रह खालील लेखामध्ये दिलेले आहे.
टॉप १० मराठी गाणे व मराठी गाणी
खालील लेखामध्ये सध्या गाजलेली टॉप १० मराठी गाणी दिलेली आहेत. आवडली असल्यास नक्कीच शेअर करा व आपल्या वेबसाईटची मुफ्त सदस्यता घ्या.
1.राजा आला
अवधूत गुप्ते यांनी गायलेले हे पावनखिंड मधील छत्रपती शिवरायांचे गाणे सध्या जबरदस्त गाजतंय आणि वाजतंय. सध्या सर्वच माध्यमांवर हे मराठी गाणे नंबर वन आहे.
2.केळेवाली
हे मराठी गाणे जे पांडू या चित्रपटात आहे, सध्या डान्स फ्लोअर वर हेच वाजत आहे. सोनाली कुलकर्णी व भाऊ कदम यांचं हे मराठी गाणी एकदम जबरदस्त वाटते आणि नाचायला ताल भरते.
3.पोरी तुझ्या नादान २
भन्नाट हिट गेलेल्या मराठी गाणे पोरी तुझ्या नादान या गाण्याचे हे पार्ट २ आहे. सध्या सर्व माध्यमांवर हे गाणे चांगलेच गाजतंय. जर तुम्हाला कोळीगीत आवडत असतील तर हे भन्नाट गाणे नक्की आवडेल.
4.युगत मांडली
युगत मांडली हे माझे पर्सनल फेव्हरेट गाणे आहे, शिवछत्रपतींच्या मावळ्यांना हे नक्की आवडेल. गोंधळ व भारूड याचे मिश्रण असलेले हे मराठी गाणे आमच्या आजच्या मराठी गाणी संग्रहात मानाचे स्थान घेऊन बसले आहे.
5.मी नादखुळा
आदर्श शिंदे हे त्यांच्या रांगडा आवाजासाठी ओळखले जातात, त्यांचं हे मराठी गाणे मी नादखुळा एक जबरदस्त गाणे आहे. ऐकायला व नाचायला सुद्धा बेस्ट असे गाणे आहे हे.
वाचा – चिया सीड्स इन मराठी
6.जगण्याला पंख फुटले
नेहमीच मनात गुणगुणण्यासारखे हे मराठी गाणे जगण्याला पंख फुटले खूपच छान आहे. बबन हा मराठी सिनेमा त्याच्या गाण्यांमुळे खूप गाजला होता मग ते साज ह्यो तुझा हे गाणे असो किंवा जगण्याला पंख फुटले हे असूदेत. सर्वच गाणी भन्नाट होती.
7.गोव्याच्या किनाऱ्यावर
गोव्याच्या किनाऱ्यावर हे कोळीगीत सुद्धा अप्रतिम गाजलेले मराठी गाणे आहे. तुम्ही एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावे वाटणारे हे गाणे जबरदस्त आहे.
8.काजवा
विजय भाटे आणि हर्षवर्धन याने गायलेले हे नवीन सिनेमा काजवा यातील टायटल सोंग चांगलेच गाजत आहे. सध्या टॉप चार्ट मध्ये हे स्थान पक्के करून बसले आहे.
9.झिंगाट
मराठी माणसाच्या मनामनात बसलेले झिंगाट हे सर्वोत्कृष्ट मराठी गाणे आहे. हे गाणे वगळून कुठलाही मराठी गाणी संग्रह बनवणे अश्यक आहे.
10.खंडेराया झाली माझी दैना
खंडेराया झाली माझी दैना हे अजून एक अप्रतिम असे गाणे आहे जे प्रत्येक मराठी माणसाच्या प्लेलिस्ट मध्ये असते.
वाचा – पित्तावर घरगुती उपाय
तर अशा प्राकारे मित्रानो आजचा लेख मराठी गाणे व मराठी गाणी हा लेख इथेच थांबवत आहोत असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या मुखपृष्ठाला भेट द्या.