समानार्थी शब्द असे शब्द आहेत ज्या शब्दांचा अर्थ जवळपास एक सारखाच असतो. उदाहरणार्थ खुर्ची आणि आसन हे समानार्थी शब्द मराठी आहेत.
समानार्थी शब्दचा आणखी एक अर्थ म्हणजे एखाद्या गोष्टीचे दुसरे नाव म्हणून स्वीकारलेला शब्द किंवा अभिव्यक्ती. आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द मराठी.