व वरून मुलींची नावे
या लेखामध्ये व वरून मुलींची नावे दिलेली, सध्या मॉडर्न नावे ठेवण्याचा फॅड चालू आहेत म्हणूनच आम्ही सर्व नावे नवीन व अर्थासहित दिलेली आहेत.
विदिशा, वैदेही, वेदांशी, विनिशा, विशाखा, वंशिता हे सर्वोत्कृष्ट व वरून मुलींची नावे आहेत. या व्यतिरिक्त अन्य काही सुंदर नावे देखील आहेत ती जाणण्यासाठी खालील लेख वाचा.
व हे अक्षर देवप्रिय असून, या अक्षरांवरुन आपल्या मुलीचे नाव ठेवल्यास तिच्यावर सदैव दैवाची कृपा राहते व नेहमी घरात खुषाली व भरभराट राहते.
1.वैदेही
वैदेही हे सीतादेवी यांना संभोदलेले नाव आहे, असे पवित्र नाव आपल्या मुलीस दिल्यास तिच्यावर दैवी कृपा राहील.
2.वैष्णवी
वैष्णवी या नावाचे अर्थ देवी दुर्गा, गंगा, तुळशी असे होते. हे एक सुंदर व वरून मुलींची नावे पैकी आहे.
3.वल्लभी
प्रिय आणि मौल्यवान अशा या नावाचा अर्थ होतो. हे नाव ऐकायला व बोलायला देखील गोड व सुंदर वाटते.
4.वंदिता
वंदिता या नावाचे अर्थ आराध्य असणारी मुलगी असा होतो.
5.वनिशा
वनिशा या नावाचा अर्थ विश्वाचा अग्रगण्य प्रकाश असा आहे, इतका खोल अर्थ असणारे व वरून हे मुलीचे नाव एकदम उत्कृष्ट आहे.
6.वनिष्ठा
वनिष्ठा हे एक फारच सुंदर नाव आहे, याचा अर्थ ज्याचा मोठा विश्वास आहे; सरस्वती देवीचे दुसरे नाव असा आहे.
7.वर्धिनी
वर्धिनी अशे नाव आहे ज्याचा अर्थ आशीर्वाद प्राप्त असलेली मुलगी असा होतो.
8.वरुणा
वरुणा हे देखील एक गोड नाव आहे, या नावाच्या मुळी नेहमीच सुंदर दिसतात असे आमचे वयक्तिक मत आहे.
9.वरुक्षा
या नावाचा अर्थ आनंद देणारी असा होत, हे खरे आहे कि मुली नेहमीच घराला आनंद देतात.
10.वसुधरा
वसुधरा या नावाचा अर्थ धरती माता असा होतो, हे देखील एक पौराणिक नाव आहे.
11.वेदनिका
या सुंदर नावाचे अर्थ अशे आहे कि अशी मुलगी जी खोलवर स्वतंत्र आणि उत्साही असती.
12.वेदिका
वेदिका हे आणखी एक व वरून मुलींची नावे पैकी आहे ज्याचा अर्थ जागरूक आणि ज्ञानी असा आहे.
13.वेदवल्ली
अशी मुलगी जिला वेदांचे विपुल ज्ञान आहे. व वरून हे नाव देखील सुंदर आहे.
14.वनिशा
वनिशा या नावाचा अर्थ जी खोलवर समर्पित आणि चैतन्यशील आहे असा होतो.
15.विधी
विधी या नावाचे अर्थ नशीब असा होतो. हे नाव मॉडर्न सुद्धा आहे ज्यामुळे तुम्ही हे नक्की ठेवू शकता.
16.विद्या
जसे कि नावावरूनच कळते कि या नावाचा अर्थ विद्या, शिक्षण असा होतो. हे सुंदर नाव देखील तुम्ही पाहू शकता.
17.विनया
विनया या व वरून असलेल्या नावाचे अर्थ नम्रता असा होतो.
18.विरिका
विरिका या नावाचे अर्थ शुद्धता व सत्यता असा होतो, असे नाव ठेवणे हे भाग्यच.
19.विजया
विजया हे देखील एक सुंदर व वरून मुलींची नावे पैकी एक नाव आहे, याचा अर्थ नेहमी जिंकणारी असा होतो.
20.वैशू
वैशू हे देखील एक सामान्य नाव आहे जे हमखास ऐकायला मिळते. हे एक मस्त नाव आहे जे तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता.
21.वंदिता
वंदिता या नावाचे अर्थ एक आराध्य असल्या सारखे आहे. हे नाव ऐकायला देखील गोड आहे.
22.वंशी
वंशी देखील एक सुंदर नाव आहे, याचा अर्थ एक सुंदर म्युसिक किंवा धून असा होतो.
23.वर्षा
वर्षा या नावाचे अर्थ पाऊस असा होतो. हे देखील एक ठेवण्यासारखे नाव आहे.
24.वसुमती
हे नाव देखील एक सुंदर नाव आहे याचा अर्थ अतुलनीय वैभवाची अप्सरा, पृथ्वी असा होतो.
25.वत्सला
या नावाचा अर्थ प्रेमळ असा होतो. हे नाव देखील एक उत्कृष्ट पर्याय आहे.
26.विना
विना हे नाव देखील एक सामान्य नाव आहे, नेहमी लक्षात राहण्यासारखे नाव याचा अर्थ एक वाद्य असा होतो.
27.वीजयंती
विजयी, एक ब्राम्ही औषध असे या नावाचे अर्थ होते, हि मुलगी नेहमीच घरासाठी निरोगी वातावरण ठेवेल.
28.वीक्षा
ज्ञान असे या नावाचे अर्थ होते, नेहमी घरात ज्ञान देणारी हि मुलगी तुमच्यात तयार होईल.
29.विनया
हे अजून एक जबरदस्त व वरून मुलींची नावे पैकी एक नाव आहे, याचा अर्थ नम्रता असा होतो.
30.विनूथा
या अनोख्या नावाचे अर्थ अपवादात्मकपणे नवीन असे आहे. आणि खरोखरच हे नाव एकदम नवीन असे आहे.
31.वेदांशी
पवित्र ज्ञानाचा भाग असा या सुंदर नावाचा आवडतो.
32.विशाका
हे आणखी एक सुंदर व वरुन मुलीचे नाव आहे ज्याचा अर्थ तारा असा होतो.
33.वृंदा
वृंदा या नावाचे अर्थ हे राधा देवीचे पवित्र नाव आहे, हे एक चांगले नाव आहे जे तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता.
34.वसुधा
वसुधा या सुंदर, अद्वितीय हिंदू बाळाच्या नावाचे दोन अर्थ आहेत. हे ‘पृथ्वी’ चा संदर्भ देते, परंतु ते ‘संपत्ती दाता’ असलेल्या व्यक्तीला देखील सूचित करते.
35.वृतिका
वृतिका या नावाचे अर्थ भाग्यशाली किंवा सदैव यशस्वी होणारी मुलगी असा होतो.