राजघराण्यातील मुलांची नावे अर्थासहित | Royal Marathi Baby Names 2022

राजघराण्यातील मुलांची नावे
Facebook
Twitter
LinkedIn

राजघराण्यातील मुलांची नावे

अभिराज, शिवेंद्र, दीघपाल, अभिविर, चंद्रादित्य, देवराज, तेजराज, श्रीराज, देवराज, अभिमन्यू हि सर्वोत्कृष्ट राजघराण्यातील मुलांची नावे आहेत जी आजच्या मॉडर्न विश्वात देखील राज्यांच्या फेट्यातील हिऱ्याप्रमाणे चमकून दिसतात.

राजघराण्यातील मुलांची नावे

लेखाच्या सुरुवातीवरून व हेडिंगवरून तुम्हाला अंदाजा लागलाच असेल कि आजचा लेख राजघराण्यातील मुलांची नावे यावर लिहिला गेला आहे. या लेखामध्ये सर्वोत्कृष्ट राजघराण्यातील मुलांची नावे दिलेली आहेत. 

आजच्या मॉडर्न युगात लोक आपली जुनी नावे विसरून गेली आहेत आणि इंग्रजी व अरबी नावे सिनेमांमुळे वापरत आहेत मात्र हे आपल्या धर्म व संस्कृती साठी धोकादायक आहे. मात्र तुम्ही राजघराण्यातील मुलांची नावे ठेवण्याचा प्रयत्न करताय हे अधिक कौतुकास्पद आहे.

याव्यतिरिक्त आमचे इतर लेख – स वरून मुलींची नावेदोन अक्षरी मुलींची नावे देखील जरूर वाचा.

आजकल राजघराण्यातील मुलांची नावे ठेवण्याचा एक फॅड देखील आहे जो कि चांगलाच आहे, जेणेकरून आपली संस्कृती जोपासली जाते व आपली संस्कृती वाढते.

अभिराज हे एक सुंदर राजघराण्यातील मुलांची नावे पैकी एक नाव आहे ज्याचा अर्थ सर्वांच्या मनाचा राजा असा होतो.

शिवराज हे अत्यंत सुशील नाव आहे, याचा अर्थ असा होतो कि भगवान शिवाचे राज्य.

विक्रमादित्य या नावाचे अर्थ विक्रमी व शूर वीर असा होतो.

राजदीप हे नाव एक सुंदर राजघराण्यातील मुलांची नावे आहे, याचा अर्थ राजघराण्याचे दीपक असा होतो.

युधिस्टर हे पांडवांच्या सर्वात मोठ्या भावाचे नाव ज्याने संपूर्ण कुटुंबाला सत्याची दिशा दाखवली.

लक्षविक्रम या नावाचे अर्थ असा मुलगा जो त्याच्या प्रत्येक लक्षात यशस्वी होतो.

क्रांतिवीर हे एक चांगले नाव आहे. याचा अर्थ सुरू बालक किंवा पुरुष असा होत.

रणजीत हे एक जबरदस्त फेमस असलेले नाव आहे, सिनेमांमध्ये हे अधिक वापरले जाते.

राजवर्धन या नावाचा अर्थ राजेशाही थाट गाजवणारा युवक किंवा राजपुरुष.

शहाजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील, हे नाव सुद्धा खूप छान राजघराण्यातील आहे.

राजरत्न हे एक नवीन राजघराण्यातील मुलांची नावे पैकी आहे, याचा अर्थ राजाचे रत्न असा होत.

दीघपाल हे एक मॉडर्न राजघराणे नाव आहे, खूप महत्वपूर्ण असे नाव संस्कृत मधून घेतले आहे.

धर्मराज हे अगदी गोड नाव आहे, राजेशाही थाट असलेल्या या नावाचे अर्थ धर्म रक्षक असा आहे.

पृथ्वीराज हे एका महान योद्ध्याचे नाव आहे, याचा अर्थ असा होतो कि पृथ्वी वर राज्य करणारा राजकुमार.

धनदीप हे एक सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ धनाचे दिवा असे मानले जाते.

राजधुरंदर हे देखील एक उत्तम नाव आहे, याचा अर्थ राज्यांचा धुरंदर असा आहे.

ओमप्रकाश या नावाचा अर्थ देवाचा प्रसार करणारा राजकुमार.

सत्यशील या नावाचा अर्थ सत्य असलेला राजपुरुष.

समुद्रगुप्त हे एकदम आधुनिक नाव वाटते, याचा अर्थ समुद्राचा राजा असा होतो.

स्वराज या नावाचे अर्थ स्वतःचे राज्य स्थापन करणारा राजकुमार असे आहे.

सत्वधीर हे देखील एक सुंदर असे राजघराण्यातील मुलांची नावे पैकी एक नाव आहे, याचा अर्थ असा राजकुमार जो सत्वशील आहे.

विद्यासागर हे विद्येचे प्रतीक आहे, याचा अर्थ विद्येचा सागर असा होतो.

विश्वनाथ हे विश्वाचे अधिपती मानले जातात, या नावाचे अर्थ विश्वावर राज्य करणारा राजा.

व्यंकटेश या नावाचे अर्थ असे आहे कि राजघराण्यातील व्यथा सोडवणारा राजा.

विश्वजीत या नावाचे अर्थ असे आहे कि विश्वासू पणे जीत मिळवणारा राजकुमार.

आदियोगी या नावाचे अर्थ असा राजकुमार ज्याला योग ची शिक्षा प्राप्त झाली आहे.

अभिषेक याचा अर्थ रिच्युअल बाथ असा होतो.

हेमराज देखील एक देखणे राजघराण्यातील मुलांची नावे आहे, याचा अर्थ असा राजकुमार जो सोन्याचा देव असा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *