A Varun Mulinchi Nave - अ अक्षरा वरून मुलींची नावे 2022 - Mulinchi Nave A
अ वरून मुलींची नावे a varun mulinchi nave मध्ये सर्वात सुंदर व प्रसिद्ध नावे आहेत अंकिता, अधिरा, अन्वयी, अमृता आणि अमेया. या व्यतिरिक्त अनेक अ अक्षरावरून नावे खालील लेखात अर्थासहित दिले आहेत.
A Varun Mulinchi Nave – अ अक्षरा वरून मुलींची नावे 2022 – Mulinchi Nave A आहेत अक्षरा, अधिरा, अगस्त्या, अगौरी, अकृती, अनिरा, अनिष्टा, अंतरा, अनीती, अरी, अंधरा.
खरंतर घरात मुलगी जन्माला येणे हि लक्ष्मीची चाल आहे, त्यामुळे तिचे नाव कुठल्याही अक्षरांवरून ठेवल्यास ती घरास भरभराट देईल यात काही वाद नाही. या हे अक्षर गणपती देवाला देखील अतिशय प्रिय मानले जाते.
होय हे देखील सत्य आहे कि मुलीचा स्वभाव तिच्या नावाच्या अक्षरावरून देखील ठरतो आणि म्हणूनच चांगल्यातील चांगले नाव ठेवणे हे अतिशय आवश्यक ठरते.
अ अक्षराचे एवढे महत्व असल्यामुळे या लेखामध्ये अ वरून मुलींची नावे अर्थासहित दिलेले आहे. यामध्ये मॉडर्न नावे देखील या लेखामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील.
1.अद्विका
अद्विका हे एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ अद्वितीय, उबदार किंवा युनिक असा होऊ शकतो.
2.आरती
आरती हे देखील एक मराठी नाव आहे जे बर्याचवेळा ऐकायला मिळतात, याचा अर्थ असा होतो कि देवाची पूजा.
3.आक्रीती
ठरल्याप्रमाणे मॉडर्न अ वरून मुलींची नावे आम्ही तुंम्हाला देणारच आहोत, त्यातील एक हे नाव ज्याचा अर्थ जग किंवा अनोखी असा होतो.
4.अंशी
अंशी या शब्दाचा अर्थ देवाचे भेट असा होतो, आपली मुलगी ही देवाची बेत असते याचे प्रतीक आहे.
5.आंचल
आंचल ज्याला शीत घर असे अर्थ आहे, हे आणखी एक अ वरून मुलींची नावे पैकी आहे.
6.आराधना
आराधना या शब्दाचा अर्थ उपासना किंवा पूजा करणे असा होतो.
7.आर्वी
आर्वी हे एक सुंदर व मॉडर्न नाव आहे ज्याचा अर्थ शांतता व शुद्ध असा होतो.
8.आरोही
आरोही हे एक हिंदू नाव आहे ज्याचा अर्थ सदैव वाढणारी असा होतो.
9.आरुषी
हिवाळ्यातील सूर्याची पहिली किरणे असे या सुंदर नावाचे अर्थ आहे.
10.आर्ची
आर्ची या शब्दाचे अर्थ प्रकाशाचे किरण असे होते, हल्लीच झिंगाट या चित्रपटामुळे याला अधिक महत्व व प्रसिद्धी मिळाली आहे.
11.आयुषी
आयुषी हे देखील एक सुरेख अ वरून नाव आहे, याचा अर्थ असा होतो कि दिर्घआयुष्य मिळालेली मुलगी.
12.अस्तिका
अस्तिका या शब्दाचा अर्थ असा होतो कि देवावर अपार श्रध्दा असलेली मुलगी.
13.अभिजात
अभिजात हे जरी मुलाचे नाव वाटत असलं तरी ते मुलीचे नाव आहे, या सुंदर नावाचे अर्थ असं होत कि नोबल किंवा युनिक असा होतो.
14.अभिती
अभिती या शब्दाचा नाव भीती नसणारी मुलगी असा आहे.
15.अदिती
स्वातंत्र्य आणि सुरक्षा असा या नावाचे अर्थ होतो.
16.अद्वैता
अद्वितीय मुलगी असे या नावाचे अर्थ होते, शिवाय ऐकायला देखील हे सुरेख वाटते.
17.अहिल्या
अहिल्या हे एक पवित्र नाव आहे.
18.अक्षती
अक्षती हे एक सुंदर अ वरून मुलींची नावे पैकी एक आहे. याचा अर्थ अशी मुलगी जिला कोणी त्रास देऊ शकत नाही असा होतो.
19.अमिता
अमिता या नावाचा अर्थ असा होतो कि अंत नसनारी देव लक्ष्मी.
20.अमुल्या
अमुल्या जशे कि नावावरूनच कळते कि अमूल्य असणारी मुलगी.
21.अनिशा
अनिशा हे देखील एक सुंदर a varun mulinchi nave पैकी एक नाव आहे याचा अर्थ सर्वोच्च असा होतो.
22.अरुणा
अरुणा या नावाचा अर्थ सूर्य किंवा गडद लाल रंग असा होतो.
23.अश्विनी
एक घोडेस्वार, एक विजेता, एक स्टँडआउट, एक तारा असा सोप्प्या व सध्याच्या भाषेत या नावाचा अर्थ होतो.
24.अवलोकी
अवलोकी या नावाचा अर्थ अशी मुलगी जी सतत पाहत असते असा आहे.
25.अंतरा
अंतरा या नावाचा अर्थ सुंदर व एखादा भाग असा होऊ शकतो.
26.आधीला
आधीला या नावाचे अर्थ सत्यवान असलेली मुलगी.
27.आद्रिका
आद्रिका हे अजून एक सुंदर व कोमल अ वरून मुलींची नावे पैकी एक नाव आहे. अगदी देवीचे नाव आहे हे याचा अर्थ पर्वत किंवा उंच डोंगर असा होतो.
28.आकांक्षा
एक इच्छा किंवा अपेक्षा असे आकांक्षा या नावाचे अर्थ होतो. ऐकायला इतके सुंदर असणारे नाव तुम्ही तुमच्या गॉड मुलीला नक्की द्या.
29.आनंदीता
सदैव आनंदात राहणारी, हसत खेळत राहणारी अशी मुलगी असा या आनंदीता नावाचा अर्थ होतो.
30.आराधना
आराधना हे एक ऐकायला गोड वाटणारे सुंदर असे नाव आहे, सिनेमे व सिरियल्स मध्ये देखील एक प्रसिद्ध नाव आहे. या नावाचा अर्थ पूजा करणे किंवा एकाच्या प्रति आपली भावना व्यक्त करणे.
31.अरुषा
सकाळच्या सूर्याची पहिली किरणे असा अर्थ या नावाचा अर्थ होतो.
32.आर्या
आर्या हे नाव अतिशय लोकप्रिय असून याचा अर्थ देवी पार्वती, दुर्गा असा होतो.
33.आश्का
आश्का या शब्दाचा अर्थ आशीर्वाद असा होतो. यामुळे हे निश्चित होते कि हे नाव हिंदू आहे.
34.आश्रिथा
आश्रिथा हे आणखी एक सुंदर अ वरून मुलींची नावे पैकी आहेत, याचा अर्थ कोणीतरी जो आश्रय देतो असा होतो.
35.आत्मजा
आत्मजा हे देखील एक मॉडर्न अ वरून मुलींची नावे पैकी आहे. याचा अर्थ अशी मुलगी जी स्वतःची किंमत ओळखते व ठरवते.
36.आभा
आभा या नावाचे अर्थ खूप अधिक सुंदर दिसणारी असा होऊ शकतो. हे नाव खूपच जास्त प्रसिद्ध व वापरण्यास सोप्पे आहे.
37.अभिलाषा
अभिलाषा या नावाचे अर्थ इच्छा, आपुलकी असा होता है. हे नाव खूप सुंदर आणि ऐकण्यास गोड आहे.
38.आहुती
आहुती या नावाचे अर्थ गंभीर संस्कार किंवा बोलावणे असा आहे.
39.अक्षता
अक्षता या नावाचे अर्थ पाहिले, अमर असा आहे.
40.अंबा
आई, एक चांगली स्त्री असा या नावाचा अर्थ होतो. हे देवीचे नाव देखील आहे.
Mulinchi Nave A - अ वरून मुलींची नावे 2021
1.अनया
Meaning in Marathi – वरिष्ठांशिवाय, देवाने कृपा दाखविली आहे, श्रेष्ठीशिवाय, देवाकडे पहा, हिब्रू – देवाने उत्तर दिले, देव कृपाळू होता, अनियाचा फरक,
2.आश्वी
Meaning in Marathi: धन्य आणि विजयी, छोटी घोडी, देवी सरस्वतीच्या अनेक नावांपैकी एक
3.आर्ना
Meaning in Marathi: देवी लक्ष्मी, पाणी, लहरी, प्रवाह, प्रवाह, हे लक्ष्मीचे दुसरे नाव आहे
4.अद्विका
Meaning in Marathi: जग, पृथ्वी, अद्वितीय, हा शब्द सर्व पैलूंमध्ये अद्वितीय असलेल्या व्यक्तीला सूचित करतो
5.आराध्या
Meaning in Marathi: पूजा करणे, गणपतीचे आशीर्वाद (सेलिब्रेटीचे नाव: ऐश्वर्या राय), पूजन करणे, सिद्धी करणे, अनुकूल करणे, प्रशंसा करणे आणि आदर करणे