Letter Writing in Marathi – मराठीमध्ये पत्र लेखन, नमुना, प्रकार व इतर माहिती
Letter writing in marathi हा एक असा विषय आहे ज्याबद्दल लोक नेहमी अभ्यास करू इच्छितात कारण भारतात नेहमी कोणाला नाहीतर कोणाला पत्र लिहावेच लागते. उदाहरणार्थ शाळेतील शिक्षकांना पत्र, पोलिसांना तक्रार पत्र, नातेवाईकांना पत्र, आपल्या प्रेमीला पत्र किंवा अजून कुठलेही पत्र.