कराची: पाकिस्तान चा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी च्या मोठ्या मुलीचे म्हणजे अक्षा अफरिदी चे लग्न ठरले आहे व त्यांची लवकरच एंगेजमेंट होईल असे “shahid afridi” यानी सांगितले आहे.
तस तर shahid afridi ला पाच मुली आहेत ज्यांची नावे – अक्षा, असमारा, अंशा, अजवा आणि अरवा अशी आहेत.
शाहीन अफरिदी बनणार shahid afridi चे जावई
Shaheen's family approached my family for my daughter. Both families are in touch, matches are made in heaven, if Allah wills this match will be made too. My prayers are with Shaheen for his continued success on and off the field.
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) March 7, 2021
20 वर्षाचा असलेला पाकिस्तानी क्रिकेट संघांचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज बनणार आहे शहीद अफरिदी चा जावई.
shaheen shah afridi हा पाकिस्तान साठी वन डे, टेस्ट व टी 20 आशा सगळ्या प्रकारच्या क्रिकेटच्या संघात असतो.