तोंड आल्यावर कोणती गोळी घ्यावी व तोंड आल्यावर प्रभावी औषध
तोंड आल्यावर कोणती गोळी घ्यावी? ओराहील माउथ अल्सर टॅब्लेट, ओरासोर माउथ अल्सर टॅब्लेट, डॉ. डसाण ओरल माउथ केअर औषध, बैद्यनाथ झाशी आयुर्वेदिक टंकन भस्म, ओमिओ माउथ अल्सर टॅब्लेट आणि बेकोसुल्स कॅप्सूल.