Wikoryl tablet uses in Marathi – विकोरील टॅबलेट चे फायदे मराठीत
Wikoryl tablet uses in Marathi : विकोरील टॅबलेट हे सर्दी च्या सामान्य लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. हे डोकेदुखी, घसा खवखवणे, नाक वाहणे, स्नायू दुखणे आणि ताप यासारख्या लक्षणांपासून आराम देते.