मुख्यमंत्र्यांची संभाजीनगर मध्ये भव्य सभा: संजय राऊत यांचे विरोधकांना चिमटे

sanjay raut news

संजय राऊत म्हणजे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ, त्यात आज मुख्यमंत्र्यांची संभाजीनगरची सभा. या मुहूर्तावर संजय राऊतांनी जबरदस्त शाब्दिक फटकेबाजी करत विरोधक व मनसैनिकांचा समाचार घेतला. आज दिलेल्या मुलाखातीत पत्रकारांशी ते बोलत होते.

आयुष्य बदलणारे पुस्तक

आयुष्य बदलणारे पुस्तक