Ceflox Eye Drops Uses in Marathi – सेफ्लोक्स आय ड्रॉप्स चे फायदे

Ceflox Eye Drops Uses in Marathi

Ceflox Eye Drops Uses in Marathi: सेफ्लॉक्स आय हे एक अँटिबायोटिक औषध आहे, ज्याचा वापर डोळ्याच्या संसर्गाच्या उपचारांमध्ये केला जातो. हे कारक असलेल्या बॅक्टरीयाची पुढील वाढ थांबवून संक्रमणाची लक्षणे दूर करते.

आयुष्य बदलणारे पुस्तक

आयुष्य बदलणारे पुस्तक