“वेदांता पॉपकोर्न” भास्कर जाधवांनी उडवली रामदास कदमांची खिल्लीशिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची भरसभेत खिल्ली उडवली आहे.