वजन वाढवण्यासाठी काय खावे – वजन वाढवण्यामागील रहस्य म्हणजे आपण जेवढे काम करून कैलोरी वापरतो त्यापेक्षा अधिक कैलोरीचे सेवन करने महत्वाचे. मात्र यासोबतच व्यायाम करने देखील महत्वाचे आहे, जेणेकरून पदार्थांमधून मिळणाऱ्या अतिरिक्त कॅलरी आणि उच्च कॅलरी स्नॅक्सचा वापर केवळ चरबी वाढवण्याऐवजी मसल्स तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Advertisement
Advertisement
Advertisement