Browsing: राजघराण्यातील मुलांची नावे

राजघराण्यातील मुलांची नावे

अभिराज, शिवेंद्र, दीघपाल, अभिविर, चंद्रादित्य, देवराज, तेजराज, श्रीराज, देवराज, अभिमन्यू हि सर्वोत्कृष्ट राजघराण्यातील मुलांची नावे आहेत जी आजच्या मॉडर्न विश्वात देखील राज्यांच्या फेट्यातील हिऱ्याप्रमाणे चमकून दिसतात.