Gharguti Upay दात सळसळ करणे उपायOctober 2, 202105 Mins Readदात सळसळ करणे यालाच टूथ सेंसिटीव्हीटी किंवा डेंटिन अतिसंवेदनशीलता असे देखील म्हटले जाते. यावर अनेक घरगुती औषध उपाय आहेत जे तुम्हाला प्रभावीरीत्या दात सळसळ च्या समस्या पासून वाचवू शकतात.