न अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+
न अक्षरावरून मुलींची नावे आहेत निशिता, नंदीका, निहारिका, निमिशा, नितिका, निमी, निरेशा, निषु, निशा, नैना, नलीनी व नंदिनी. अशीच २०० पेक्षा अधिक न अक्षरावरून मुलींची नावे खालील लेखात दिलेली आहेत.
हिंदू धर्मात न अक्षरावरून मुलींची नावे अतिशय भाग्यशाली मानली जातात. शास्त्रानुसार असे मानले जाते कि न हे अक्षर सरस्वती देवी आणि श्री ब्रम्हदेवाच्या जवळचे आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव न अक्षरावरून ठेवत असाल तर तुमच्या घरात एक हुशार मुलगी जन्माला येत आहे असे समजा.
जर तुम्हाला देखील कुंडली प्रमाणे ‘न’ या अक्षरावरून आपल्या मुलीला नाव द्यायचे असेल तर तुम्ही एकदम अचूक ठिकाणी आलेला आहात कारण खालील लेखात मॉडर्न, रॉयल, पारंपारिक, धार्मिक अशा प्रकारची सर्व न वरून मुलींची नावे वाचायला मिळतील. असाच आमचा लेख स वरून मुलींची नावे देखील तुम्ही वाचू शकता.
नूपूर
नूपूर या न वरून मुलींच्या नावाचा अर्थ अँकलेट म्हणजेच हीरा असे होते.
नियती
प्राचीन संस्कृत नियती या न अक्षर नावाचा अर्थ ‘भविष्य किंवा प्रवास’ असा होतो आणि तो घटनांच्या निश्चित क्रमाला देखील सूचित करतो.
नूतन
काहीतरी नवीन असे या नावाचे अर्थ आहे.
नीती
नीती या न वरून मुलींच्या नावाचा अर्थ नैतिकता असा आहे.
नीता
नीता या नावाचे अर्थ नैतिक, विश्वासू असा सुंदर आहे.
निशिता
निशिता हे देखील एकसुंदर मॉडर्न न अक्षरावरून मुलींची नावे पैकी एक नाव आहे ज्याचा अर्थ सतर्क किंवा तीक्ष्ण, प्रकाश असा होतो.
निशी
निशी हे एक पारंपारिक नाव आहे या प्राचीन संस्कृत मुलींच्या नावाचा अर्थ ‘उत्साही किंवा उत्साहवर्धक’ असा होतो.
निशा
निशा हे देखील एक कॉमन नाव आहे मराठी सामाज्यात हे एक प्रसिद्ध नाव आहे ज्याचा अर्थ रात्र असा होतो.
निरुपा
निरुपा या न वरून मुलींच्या नावाचा अर्थ हुकूम, आज्ञा असा होतो.
निर्मला
निर्मला हे देखील एक प्रसिद्ध नाव आहे ज्याचा अर्थ स्वच्छ, सदाचारी मुलगी असा होतो.
निर्मयी
निर्मयी हे एक मॉडर्न न वरून मुलींची नावे पैकी एक नाव आहे ज्याचा अर्थ शुद्ध, स्वच्छ, निष्कलंक मुलगी असा आहे.
निमी
निमी या संस्कृत नावाचा अर्थ ‘पिमझिम’, ‘डोळा बंद करणे किंवा डोळे मिचकावणे’ असा होतो.
निमिषा
निमिषा हे देखील एक मॉडर्न न अक्षरावरून नाव आहे याचा अर्थ राजकुमारी असा आहे.
नीलिमा
नीलिमा या नावाचा अर्थ निळा रंग असा आहे.
नव्या
नव्या हे देखील आणखी एक न अक्षरावरून आहे या नावाचा अर्थ जी तरुण आहे असा होतो.
नैना
नैना या नावाचा अर्थ सुंदर डोळे असलेली मुलगी असा होतो.
नकुला
नकुला या नावाचा अर्थ देवी पार्वती असा पवित्र आहे.
नलिनी
नलिनी या नावाचा अर्थ कमळ; वेदांची आई असणारी मुलगी असा होतो.
नमिता
नमिता या नावाचे अर्थ नम्र; भक्त असणारी मुलगी असे आहे.
नम्रता
नम्रता या नावाचे अर्थ नम्र स्वभाव असलेली मुलगी.
नंदा
नंदा हे देखील एक न अक्षरावरून मुलींची नावे पैकी एक नाव आहे या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘आनंद, समृद्धी’ असा होतो.
नंदना
नंदना या नावाचा अर्थ कन्या, दुर्गा असा सुंदर होतो.
नंदीका
नंदीका हे एक पारंपरिक न वरून नावाचा अर्थ आहे देवी लक्ष्मी, मातीचे बनलेले पाण्याचे पात्र.
नंदिता
नंदिता या नावाचा अर्थ आनंदी असा होतो.
नारायणी
नारायणी या धार्मिक नावाचा अर्थ देवी लक्ष्मी, देवी दुर्गा असा आहे.
निहारिका
निहारिका हे एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ तितकाच सुंदर आहे दव थेंब असा होतो.
नीलाक्षी
नीलाक्षी या नावाचे अर्थ निळ्या डोळ्यांची मुलगी असा होतो.
नीना
नीना हे नाव ग्रीक सभ्यतेत देखील आढळून येते याचा अर्थ सुंदर डोळे असलेली स्त्री असा होतो.
नेहल
नेहल या न वरून मुलींची नावाचा अर्थ आहे पावसाळी, सुंदर असणारी मुलगी असा आहे.
निशिता
हे नाव संस्कृतमधून आले आहे ज्याचा अर्थ ‘आच्छादित, दिसणे किंवा जास्त पसरलेले’ आहे.
निधी
निधी या नावाचा अर्थ खजिना असा आहे, तुमची मुलगी हाच तुमचा खजिना असेल तर हे नाव नक्की ठेवा.
निखिला
निखिला या नावाचा अर्थ अशी मुलगी जी पूर्ण किंवा संपूर्ण आहे; परिपूर्ण आहे.
निशिता
निशिता या नावाचा अर्थ निर्भय किंवा निश्चिन्त असलेली मुलगी.
नंदीका
नंदीका या न वरून मुलींच्या नावाचे अर्थ नंदी देवाला प्रिय असलेली मुलगी किंवा नंदी सारखी भगवान शिवावर आस्था असलेली मुलगी.
निमिशा
निमिशा या नावाचा अर्थ नित्यनियमाने वागणारी मुलगी.
नितिका
नितिका हे देखील एक न अक्षरावरून मुलींची नावे पैकी एक सुंदर नाव आहे याचा अर्थ नैतिकतेने चालणारी मुलगी.
निमी
निमी या नावाचा अर्थ निर्मळ मनाची मुलगी असा आहे.
निरेशा
निरेशा या नावाचा अर्थ सुंदर रूप रेखा असलेली मुलगी.
नभा
नभा या सुंदर नावाचा अर्थ निळ्या ढगासारखी सुंदर व मोठे व्यक्तिमत्व असलेली मुलगी.
नैनिका
नैनिका या नावाचे अर्थ डोळ्याची बाहुली असा होय. या मुलीचे डोळे एकदम सुंदर असतात.
नैशा
नैशा या नावाचा सुंदर अर्थ विशेष असा आहे, हे नाव देखील वरील दिलेल्या न अक्षरावरून मुलींची नावे पैकी माझे फेव्हरेट नाव आहे.
नम्या
नम्या या नावाचे अर्थ नमन करणे, किंवा सुंदर रात्र असा हतो. हे देखील एक न वरून सुंदर नाव आहे जे तुम्ही आपल्या मुलीला देऊ शकता.
नसिका
नसिका या नावाचा अर्थ भगवान श्री कृष्णाची दासी असा होतो.
नविता
नविता हे देखील एक गोंडस न वरून नाव आहे ज्याचा अर्थ ताज्या लोण्यासारखी गॉड असा होतो.
नीलम
नीलम या न वरून नावाचा अर्थ पाचू म्हणजेच डायमंड असा होतो. हिऱ्यासारखी मुलगी.
नीरा
नीरा या सुंदर नावाचा अर्थ गॉड निळे पाणी असा आहे. हे मॉडर्न न वरून नाव तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता.
नितळ
नितळ या नावाचा अर्थ अशी मुलगी जिचा शेवट नाही नी-ना ताल-समाप्त असा होतो.
निर्जरा
निर्जरा या नावाचे अर्थ जुने होत नाही अशी मुलगी सदैव यंग राहणारी मुलगी.
निवेदिता
निवेदिता या नावाचा अर्थ देवाच्या भक्तीत रंगणारी मुलगी.
तर मित्रांनो आजचा आपला लेख न अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave इथेच थांबवत आहोत मात्र हे नावे तुम्हाला कशी वाटलीत व तुम्हाला कोणते नाव आवडले हे खालील कमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला कळवा. अधिक वाचा: प्र वरून मुलींची नावे