रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत
mumbai indians lost followers – पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) चॅम्पियन असलेल्या Mumbai Indiansने Rohit SHarmaला कर्णधारपदावरून अचानक काढून टाकल्यानंतर त्यांच्या सोशल मीडियामध्ये लक्षणीय घट झाली आहे.