Venkatesh stotra benefits in marathi - वेंकटेश स्रोताचे फायदे
Venkatesh stotra benefits in marathi – वेंकटेश स्रोताचे मराठीत फायदे वाचण्यापूर्वी श्री व्यंकटेश देवाबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ते आपले प्रिय श्री व्यंकटेश महाराज हे श्री विष्णूजी यांच्या अवतारांपैकी एक आहेत.
श्री व्यंकटेशजी हे या जगातील सात टेकड्यांचे दैवत आहेत. श्री व्यंकटेश मंदिराची स्थापना भारतातच नाही तर परदेशातही आहे. श्री व्यंकटेश देवाची इतर नावे देखील अस्तित्वात आहेत, ज्यांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:- श्री गोविंदा, श्री पेरुमल, श्री निवास, श्री तिरुपती आणि श्री व्यंकटेश देवता.
Venkatesh stotra benefits in marathi – वेंकटेश स्रोताचे फायदे आहेत:
जो व्यक्ती एकाग्रतेने, श्रद्धा आणि भक्तीने या Venkatesh स्तोत्राचा पाठ करतो त्याला धन, संतती, उत्तम आरोग्य, सुख, संरक्षण आणि आयुष्यात सर्व हवे असे अनेक लाभ देते.
- या जन्माचे सारे पाप धुतले जाते.
- आयुश्यातील सर्व दुःखे दूर होतात.
- संसारात मन लागते व परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहते.
- भगवान विष्णु ची कृपा सदैव आपल्यासोबत राहते.
- संपूर्ण परिवार व घरात एक सकारात्मक वातावरण बनून राहते.
1.या जन्माचे सारे पाप धुतले जाते.
या जन्माचे सारे पाप धुतले जाते हे एक सर्वात महत्वपूर्ण Venkatesh stotra benefits in marathi पैकी एक आहे. नियमित व खऱ्या श्रध्देने वेंकटेश स्रोताचे पठण केल्यास आपले पाप कमी होते व मर्नोपश्चात मोक्षप्राप्ती होते.
पाप पुण्य हे या जन्माचे कठोर सत्य आहे. आपण सर्वानी जास्तीत जास्त पुण्य करावे असे धर्म सांगते परंतु आपल्या हाताने सतत नकळत काही पाप होत असतात मात्र वेंकटेश स्रोताच्या नियमित जापाने ही पापे धुतली जाऊ शकतात.
2.आयुश्यातील सर्व दुःखे दूर होतात.
वेंकटेश स्रोताचा आणखी एक फायदा म्हणजे आपली सर्व दुःखे दूर होतात. होय वेंकटेश स्रोताच्या नियमित जापाने भगवान विष्णूची कृपा होते यामुळे आपनावर असलेली सर्व संकटे दूर होतात.
3.संसारात मन लागते व परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहते.
आमच्या मते हे Venkatesh stotra benefits in marathi पैकी सर्वात महत्वाचा फायदा आहे, संसारात मन लागने व परिवारात खेळीमेळीचे वातावरण असणे हे सर्वाच्याच मनात असते मात्र सर्वानाच याचा लाभ असतो असे नाही.
वेंकटेश स्रोताच्या नियमित जापाने तुमच्या घरात सुखशांती लाभते व परिवारातील ताण तणाव दूर होतात.
4.भगवान विष्णु ची कृपा सदैव आपल्यासोबत राहते.
भगवान विष्णु ची कृपा असणे म्हणजे आयुष्यात सर्व काही मिळण्यासारखे आहे. भगवान विष्णू च्या कृपेने तुम्हाला धनप्राप्ती, भरपूर आरोग्य व सुखद आयुष्य लाभते.
Venkatesh stotra हे एक अतिशय समृद्ध स्तोत्र आहे ज्याचे असे अनेक फायदे आहेत.
5.संपूर्ण परिवार व घरात एक सकारात्मक वातावरण बनून राहते.
सकारात्मक वातावरण हे एका सुखद कुटुंबाचे प्राथमिक लक्षण आहे. सकारात्मक कौटुंबिक वातावरणाचा अर्थ असा नाही की घरात कोणतेही वाद आणि गैरसमज नाहीत जे सामान्य आहेत.
त्याऐवजी, सकारात्मक कौटुंबिक वातावरण हे पाहते की कुटुंब एखाद्या परिस्थितीला योग्य पद्धतीने कसे सामोरे जाते. हे त्या मूल्यांवर प्रकाश टाकते जे मुलाच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करतील.
या नैतिक यंत्रणा मुलांच्या बाह्य वर्तनावर परिणाम करतात. म्हणूनच वाढत्या मुलांसाठी सकारात्मक कौटुंबिक वातावरण असणे महत्त्वाचे आहे.
वाचा – टॉप १० मराठी गाणे संग्रह, सदाबहार मराठी गाणी – Marathi Top Songs
Frequently asked questions
Venkatesh stotra benefits in marathi – जो व्यक्ती एकाग्रतेने, श्रद्धा आणि भक्तीने या Venkatesh स्तोत्राचा पाठ करतो त्याला धन, संतती, उत्तम आरोग्य, सुख, संरक्षण आणि आयुष्यात सर्व हवे असे अनेक लाभ देते.
प्रथम तुम्ही स्नान करा. यानंतर स्वच्छ कपडे घाला. ही सर्व क्रिया केल्यानंतर श्री व्यंकटेशजींचे रूप लाकडाच्या पदरावर ठेवा आणि फुले अर्पण करा. शेवटी भगवान विष्णूचे अवतार श्री व्यंकटेश यांचे नाव लक्षात ठेवून जप सुरू करा.
ॐ श्री नमो वेंकटेश नमो नारायणाय हा मंत्र आहे.
श्री व्यंकटेश भगवान हे श्री विष्णुचे अवतार आहेत.
श्री व्यंकटेश स्तोत्र चा जप रोज सकाळी व रात्री केला पाहिजे। प्रातः काल जप करण्याचा प्रयत्न करा. कारण प्रातः काळी जप करने हे शुभ मानले जाते.
श्री व्यंकटेश देवाची दोन बायका होत्या ज्यांचे नाव श्री देवी आणि भूदेवी असे आहे.