Den Tonic Tablets Uses in Marathi – डेन टॉनिक टॅबलेट चे फायदे

den tonic tablets uses in marathi

Den Tonic Tablets Uses in Marathi - डेन टॉनिक टॅबलेट चे फायदे

den tonic tablets uses in marathi
den tonic tablets uses in marathi

Den Tonic Tablets Uses in Marathi: हे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लहान मुलींना/मुलांना सहज दात येण्यासाठी दिले जाऊ शकते. दात येताना उशीर होणे, तीव्र वेदना, अतिसार यासाठी हे औषध उपयुक्त आहे.

Advertisements
  1. मुलाच्या दात येण्याच्या काळात ताप नियंत्रित करते
  2. दात आणि हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम पुरवते
  3. दात काढण्याच्या काळात मुलाची चिडचिड आणि वेदना कमी करते
  4. मुलाना दंत येण्याच्या काळात अतिसार नियंत्रित करते

Read: Hempushpa Syrup Uses In Marathi

Den Tonic Tablet Information in Marathi

  • टैबलेट चे नाव – Den Tonic Tablet
  • टैबलेट ची प्रकृती – वेदना शामक औषध
  • टैबलेट चे दुष्प्रभाव – मळमळ, उलटी, बद्धकोष्टता, भूक न लागणे. 
  • सामान्य डोस – डेन टॉनिक टॅबलेट चा सामान्य डोस दिवसातून एक गोळी एक वेळा असा आहे. मात्र हे औषध आम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्याचा सल्ला आम्ही देतो.
  • किंमत – ₹80
  • सारखे औषध – Kidz Dent, SBL Denton Tablet, Bahola Tooth Drop.

वाचा: दात सळसळ करणे उपाय

Side Effects of Den Tonic Tablets In Marathi

अन्य औषधांसारखेच डेन टॉनिक टॅबलेट चे देखील काही दुष्प्रभाव आहेत. मात्र, घाबरण्यासारखे काहीच नाही कारण यातील बहुतेक दुष्प्रभावांना कोणत्याही वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते आणि जसे तुमचे शरीर डेन टॉनिक टॅबलेट या औषधाशी जुळवून घेते तसे ते आपोआप बरे होतात.

मात्र , जर तुम्हाला Den Tonic Tablets चे कोणतेही दुष्परिणाम अधिक तीव्र जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी किंवा हॉस्पिटलशी संपर्क साधला पाहिजे.

Read: Paracetamol Tablet Uses In Marathi

Frequently Asked Questions

डेन टॉनिक टॅबलेट हे एक लहान मुलांचे टॉनिक आहे जे होमिओ लॅब या कंपनीद्वारे निर्मित आहे. याची किंमत ८० रुपये इतकी आहे.

Den Tonic Tablets Uses in Marathi: हे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लहान मुलींना/मुलांना सहज दात येण्यासाठी दिले जाऊ शकते. दात येताना उशीर होणे, तीव्र वेदना, अतिसार यासाठी हे औषध उपयुक्त आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *