Den Tonic Tablets Uses in Marathi – डेन टॉनिक टॅबलेट चे फायदे
Den Tonic Tablets Uses in Marathi: हे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लहान मुलींना/मुलांना सहज दात येण्यासाठी दिले जाऊ शकते. दात येताना उशीर होणे, तीव्र वेदना, अतिसार यासाठी हे औषध उपयुक्त आहे.