200 पेक्षा अधिक ध वरून मुलींची नावे 2022 – D Varun Mulinchi Nave
ध वरून मुलींची नावे आहेत ध्वनी, धारा, धनु, धन्वी, धर्वी, धवनी, धनश्री, धनुजा, धनुषा, धैरवी, आणि धनस्वी. अशीच २०० पेक्षा अधिक नावे खालील लेखात दिली आहेत.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही ध वरून मुलींची नावे शोधत इथवर आला असाल तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आलेला आहात कारण या लेखात आम्ही मॉडर्न व आजच्या जमान्यातील ध वरून मुलींची नावे 2021/2022 घेऊन आलो आहोत.
ध हे अक्षर देवी धन्वंतरी चे प्रतीक आहे व तुम्हाला तुमच्या मुलींसाठी ध (Dha) हे अक्षर आले असल्यास तुम्ही एकदम लकी आहात असे समजा.
धारा
धारा या नावाचे अर्थ पाऊस, सतत प्रवाह, जो धरतो, जो टिकवतो, पृथ्वी, सोने अशे आहेत.
धैर्या
धैर्या हे देखील एक उत्तम ध वरून मुलींची नावे पैकी आहेत धीर, धैर्य; धाडस.
धक्षा
धक्षा या नावाचे अर्थ देवी पार्वती / अम्मान, धक्षणाची मुलगी असा होय.
अधिक वाचा: व वरून मुलींची नावे २०२२
धक्षता
धक्षता या धार्मिक नावाचे अर्थ देवी पार्वती / अम्मान, धक्षणाची मुलगी असा होय.
धनश्री
धनश्री हे देखील हिंदू समाजातील सुंदर नाव आहे याचा अर्थ संपत्तीची देवी, देवी लक्ष्मी; हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक राग असा होतो.
धनुजा
धनुजा या नावाचे अर्थ अर्जुनाची इच्छा असे होय. हे ध वरून मुलींची नावे पैकी एक सर्वोत्कृष्ट नाव आहे.
धनुष्का
धनुष्का या ध वरून मुलींच्या नावाचा अर्थ धन; संपत्ती लाभलेली मुलगी असा होतो.
धन्वी
धन्वी या नावाचे अर्थ श्रीमंत असलेली मुलगी असा होय, किंवा जिच्याकडे बरीच धनसंपदा आहे अशी.
धारणा
धारणा या ध वरून मुलींच्या नावाचा अर्थ भगवान मुरुगन यांच्याशी संबंधित असलेली मुलगी होय.
धारिका
धारिका हे देखील एक ध वरून सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ सुंदर युवती असा होतो.
धर्मिका
धर्मिका हे देखील एक सांस्कृतिक नाव आहे ज्याचा अर्थ भक्ती; धार्मिक; पूर्णता असलेली मुलगी.
धर्षिका
धर्षिका या नावाचा अर्थ सर्व जाणणारी असे आहे.
धवनी
धवनी या नावाचा अर्थ सुंदर आवाज; असणारी मुलगी असा होतो.
ध्रुवी
ध्रुवी हे देखील एक सुंदर मॉडर्न ध वरून मुलींची नावे 2021 पैकी नाव आहे ज्याचा अर्थ एक सुंदर तारा असा आहे.
ध्वीशा
ध्वीशा देखील एक मॉडर्न ध वरून नाव आहे ज्याचा अर्थ चंद्राचे एक नाव असा होतो.
धृता
धृता या नावाचा अर्थ सगळ्यांना धीर देणारी मुलगी.
धरुणा
धरुणा या नावाचा अर्थ धीर देणारी स्त्री असा होतो.
धनदीपा
धनदीपा हे देखील एक धार्मिक व पौराणिक नाव आहे ज्याचा अर्थ धन संपत्ती लाभलेली स्त्री असा होतो.
अधिक वाचा: अ वरून मुलांची नावे २०२२
धिश्वरी
धिश्वरी हे देखील आणखी एक सुंदर ध वरून मुलींची नावे पैकी नाव आहे ज्याचा अर्थ देवी असा आहे.
धनुष्का
धनुष्का या ध वरून मुलींच्या नावाचा अर्थ धन देवी असा होतो.
धीयश्री
धीयश्री या दहा वरून नावाचा अर्थ दयाळू स्त्री असा आहे.
धारांशी
धारांशी हे देखील एक धार्मिक नाव आहे ज्याचा अर्थ निर्मळ असा होतो.
धर्निका
धर्निका या नावाचा अर्थ संपत्ती असलेली मुलगी असा होतो.
धर्शिका
धर्शिका हे देखील एक सुंदर ध वरून मुलींची नावे 2021/2022 पैकी नाव आहे ज्याचा अर्थ पृथ्वी माता असा होतो.
अधिक वाचा: दोन अक्षरी मुलींची नावे २०२२
धरूण्या
धरूण्या या नावाचा अर्थ सर्वाना एकत्र घेऊन राहणारी मुलगी.
धनु
धनु हे असे नाव आहे जे मुलाला किंवा मुलीला देखील देऊ शकता. याचा अर्थ धनुष्य असा होतो.
धनुष्मती
धनुष्मती या नावाचा अर्थ धनुष्यासह सशस्त्र असलेली मुली होय.
धर्मलिन
धर्मलिन या नावाचे अर्थ धार्मिकतेत लीन झालेली मुलगी आहे.
अधिक वाचा: न वरून मुलींची नावे मराठी
धारिया
धारिया या ध वरून मुलींच्या नावाचा अर्थ संयम बाळगणे असे होता.
तर आजच्या लेखात आपण पाहिले ध वरून मुलींची नावे, ध वरून मुलींची नावे 2021, ध वरून मुलींची नावे 202, dha varun mulinchi nave. ही नावे कशी वाटलीत हे खाली कमेंट करून सांगा.