Ecoryl Total Tablet Uses in Marathi

ecoryl total tablet uses in marathi

Ecoryl Total Tablet Uses in Marathi: एकोरील टोटल टॅब्लेट चा उपयोग सायनुसायटिस, सामान्य सर्दी, तीव्र कफ/ खोकला व सर्दीतापामध्ये केला जातो. आजच्या या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

Advertisements

Ecoryl Total Tablet या औषधाच्या सक्रिय सामग्रीमध्ये शामिल आहे Ambroxol 30 MG + Levocetirizine 5 MG + Paracetamol 325 MG + Phenylephrine 5 MG. हे संयोजन अँटी एलर्जिक, कफ सप्रेसंट, ताप नाशक आणि ब्रोकोडायलेटर औषध आहेत. यामुळेच याचे Ecoryl Total Tablet Uses in Marathi अनेक आहेत.

Advertisements

About Ecoryl Tablet In Marathi

Ecoryl Total Tablet जेवणासोबत किंवा जेवणाशिवायही घेतले जाऊ शकते. तुम्ही ते कुठल्या समस्येसाठी घेत आहात त्यानुसार तुम्हाला आवश्यक असलेला डोस बदलू शकतो. हे औषध सहसा संध्याकाळी घेतले जाते, परंतु ते कसे घ्यावे याबद्दल तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे अनुसरण करा.

  • Nature of Tablet – सर्दी विरोधी औषध 
  • Ecoryl Tablet Uses In Marathi – सायनुसायटिस, सामान्य सर्दी, तीव्र कफ/ खोकला व सर्दीताप.
  • Side Effects – डोकेदुखी, उलटी, पोट बिघडणे, बद्धकोष्टता, मळमळ, छातीत जळजळ 
  • Substitute – Cheston Cold Total, Okacet Cold Total Tablet, Vincold tablet

Ecoryl Tablet Uses In Marathi

ecoryl total tablet uses in marathi
ecoryl total tablet uses in marathi

Ecoryl Total Tablet Uses in Marathi: इकोरील टोटल टॅब्लेट चा उपयोग सर्दी च्या सामान्य लक्षणांवर जसे की नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, डोळ्यातून पाणी वाहने आणि छाती चोंदणे किंवा छाती भरणे यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

याव्यतिरिक्त वेदना आणि ताप कमी करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. या सर्व Ecoryl Total Tablet Uses in Marathi बद्दल खालील लेखामध्ये सविस्तर दिलेले आहे. 

Advertisements

1.नाकातून पाणी वाहने

Runny Nose
Runny Nose

नाकातून पाणी वाहने हे नेहमीच सर्दीचे प्रमुख लक्षण आहे, Ecoryl Total Tablet हे नक्कीच सर्दीच्या सर्व ;लक्षणांवर उपयोगी आहे. यामधील अँटी एलर्जिक गुणधर्म नाकातून वाहणारे पाणी लगेचच बंद करते.

नाकातून पाणी वाहने या समस्यांच्या उपचारासाठी Ecoryl Total Tablet चे दिवासून दोन डोस तीन दिवसांसाठी घेतले जाऊ शकते.

Read – Azithromycin Tablet Uses In Marathi

Advertisements

2.बंद नाक

बंद नाक
बंद नाक

बंद नाकाचे कारण वाढलेले स्राव आणि श्लेष्माची उपस्थिती असू शकते, हे सामान्यत: सामान्य सर्दी, ऍलर्जीक प्रतिक्रिया किंवा सायनसच्या संसर्गामुळे होते.

Ecoryl Total Tablet Uses in Marathi मधील हे सर्वात अधिक व महत्वपूर्ण उपयोग आहे कारण सामान्य सर्दीमधील सर्वात साधारण लक्षण हे बंद नाक आहे.

बंद नाकापासून मुक्ती मिळ्वण्यासाठी Ecoryl Total Tablet दिवसातून दोन वेळा घेण्याचा सल्ला दिला जातो.

Advertisements

3.शिंका येणे, डोळ्यातुन पाणी वाहने

शिंका येणे
शिंका येणे

शिंका येणे किंवा डोळ्यातुन पाणी वाहने हे एलर्जी चे मुख्य लक्षण असते, म्हणूनच आपल्याला ऋतू बदलल्यावर किंवा पावसात भिजल्यावर सर्दीची लक्षणे सुरु होतात.

Ecoryl Total प्रभावीरीत्या या सर्व एलर्जीचे समाधान करते, हे औषध शरीरातील सर्व एलर्जी एक किंवा दोन दिवसात कमी करते.

Read – Sinarest Tablet Uses In Hindi

Advertisements

4.सर्दीताप

सर्दीताप
सर्दीताप

सामान्य सर्दीताप हा अनेक प्रकारच्या विषाणूंमुळे किंवा एलर्जीमुळे होऊ शकते. ही स्थिती सामान्यतः निरुपद्रवी असते आणि लक्षणे सहसा दोन आठवड्यांत दूर होतात.

एलर्जीमुळे झालेल्या सर्दीतापावर उपचार करण्यासाठी आपण तीन ते पाच दिवस, Ecoryl Total Tablet दिवसातून दोन वेळा घेण्याचा सल्ला घेऊ शकतो.

Read – Azithromycin Tablet Uses In Marathi

Advertisements

Substitute of Ecoryl Tablet In Marathi

Side Effect of Ecoryl Tablet in Marathi

Ecoryl Total Tablet तशी तर एकदम सुरक्षित टॅबलेट आहे, परंतु याचे काही सौम्य बहुतेक साइड होऊ शकतात. या इफेक्ट्सना कोणत्याही वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते आणि जसे तुमचे शरीर औषधाशी जुळवून घेते तसे ते आपोआप बरे होतात.

परंतु, हे साईड इफेक्टस कायम राहिल्यास किंवा तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजी वाटत असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सामान्य साईड इफेक्टस आहेत:

  1. मळमळ
  2. छातीत जळजळ
  3. एलर्जिक रैश
  4. एसिडिटी
  5. बुध्दकोष्ठता
  6. उलटी
  7. चक्कर करणे

Read – Paracetamol Tablets Uses In Hindi

Advertisements

Precautions of Ecoryl Total Tablet in Marathi

  • Allergy – अशे पेशंट ज्यांना यापूर्वी Ecory Total Tablet किंवा त्यातील कुठल्याही पदार्थांची एलर्जी असल्यास हि टॅबलेट घेऊ नये. 
  • Alcohol – Ecoryl Total Tablet सोबत अल्कोहोल घेणे असुरक्षित आहे. यांनी तुमची डोकेदुखी अधिक तीव्र होऊ शकते. 
  • Pregnancy  Ecoryl Total Tablet गर्भारपणात असुरक्षित असू शकते. मानवांमध्ये मर्यादित अभ्यास असले तरी, प्राण्यांच्या अभ्यासाने विकसनशील बाळावर हानिकारक प्रभाव दर्शविला आहे. अशावेळी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • Kidnye & Liver Disease – Ecoryl Total किडनीचा किंवा लिव्हरचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये वापरण्यासाठी सुरक्षित आहे. मात्र तरीही कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • Driving – Ecoryl Total मुळे सतर्कता कमी होऊ शकते, तुमच्या दृष्टीवर देखील परिणाम होऊ शकतो किंवा तुम्हाला झोप आणि चक्कर येऊ शकते. ही लक्षणे आढळल्यास वाहन चालवू नका.

Dosage of Ecoryl tablet in marathi

Ecoryl Total Tablet चा सामान्य डोस दिवसातून दोन वेळा आहे परंतु डॉक्टर तुम्हाला तुमच्या तीव्रते नुसार इतर डोस देखील देऊ शकतात.

म्हणूनच हे औषध तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोस आणि कालावधीमध्ये घ्या. संपूर्ण गिळणे. ते चघळू नका, चुरडू नका किंवा तोडू नका.

What if i miss any dose of Ecoryl total tablet?

जर तुमचा Ecoryl Total Tablet (सिनरेस्ट न्यू) चा डोस चुकला तर ते लवकरात लवकर घ्या. तथापि, तुमच्या पुढील डोसची वेळ जवळ आल्यास, चुकलेला डोस वगळा आणि तुमच्या नियमित वेळापत्रकावर परत पुढील डोस घ्या.

Advertisements

Storage of Ecoryl Tablet in marathi

Ecoryl Total Tablet एका बंद कपाटात किंवा डब्ब्यात ठेवावी, तिथे सामान्य वातावरण राहील याची काळजी घ्यावी तसेच थेट सूर्यप्रकाश, घारातील लहान मुले व पाळीव प्राण्यांनापासून दूर ठेवावी.

Read – Nicip Plus Tablet Uses In Marathi

Drug Interaction of Ecoryl Total Tablet in Marathi

ड्रग इन्टेरॅक्शन हि दोन औषधांमधील होणारी प्रतिक्रिया आहे, यामुळे तुमचे औषध निष्क्रिय किंवा साईड इफेक्ट देऊ शकते. हे औषध इतर औषधांसोबत घेतल्याने तुम्हाला झोप येते किंवा तुमचा श्वास मंदावतो.

Advertisements

खालील दिलेले ड्रग या औषधांसोबत घेऊ नयेत:

  1. Chlorpromazine,
  2. Phentolamine,
  3. Cyclopropane,
  4. Halothane,
  5. Metoclopramide,
  6. Domperidone,
  7. Cefuroxime,
  8. Doxycycline,
  9. Erythromycin,
  10. Amoxicillin.

Frequently Asked Questions

Ecoryl Total Tablet Uses in Marathi: इकोरील टोटल टॅब्लेट चा उपयोग सर्दी च्या सामान्य लक्षणांवर जसे की नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, डोळ्यातून पाणी वाहने आणि छाती चोंदणे किंवा छाती भरणे यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

इकोरील टॅबलेट चे सामान्य दुष्प्रभाव आहेत,

Advertisements

नाही, इकोरील टॅबलेट १० दिवस किंवा अधिक दिवस घेऊ नये याने आपणास दुष्प्रभाव होऊ शकतात. जर आपला आजार दिलेल्या डोसमध्ये बरा झाला नसेल तर पुन्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गरोदरपणात इकोरील टॅबलेटचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. अन्यथा स्वतःहून हे औषध घेणे हानीकारकर ठरू शकते.

इकोरील टॅबलेट चे पर्यायी औषध आहेत – चेस्टन कोल्ड टोटल, डी कोल्ड टोटल, विंकोल्ड टॅबलेट, सीझरेस्ट टोटल टॅबलेट.

Advertisements

Ecoryl Total Tablet या औषधाच्या सक्रिय सामग्रीमध्ये शामिल आहे Ambroxol 30 MG + Levocetirizine 5 MG + Paracetamol 325 MG + Phenylephrine 5 MG. हे संयोजन अँटी एलर्जिक, कफ सप्रेसंट, ताप नाशक आणि ब्रोकोडायलेटर औषध आहे.

तर मित्रांनो व प्रिय मैत्रिणींनो आजचा आपला लेख Ecoryl Total Tablet Uses in Marathi, इथेच थांबवत आहोत. याबद्दल कोणतीही शंका असल्यास कमेंट बॉक्स मध्ये विचारावी.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *