म वरून मुलींची नावे । m varun mulinchi nave
म वरून मुलींची नावे । m varun mulinchi nave हा सर्वाधिक सर्च केलेला लेख आहे आहे, आजच्या लेखात तुम्हाला सरोवत्कृष्ट मॉडर्न नावे वाचायला मिळतील जे तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकतात.
माही, मीरा, मृणाली, मुग्धा, मधुरा, मिता हे सर्वात सुंदर अशी म वरून मुलींची नावे m varun mulinchi nave आहेत. अशीच इतर भन्नाट नावे खालील लेखामध्ये दिली आहेत.
मुलीचे नाव शोधणे आजकल अवघड झाले आहे कारण बऱ्यापैकी नावे आता जुनी झाली असून लोकांना आता त्यात काही रस राहिलेला नाही आहे.
आजचा आपला लेख थोडा इतर लेखांपेक्षा वेगळा आहे कारण आम्ही तुम्हाला मॉडर्न म वरून मुलींची नावे अर्थासहित सांगणार आहोत.
1.मधू
मधू हे गोड नाव आहे जे ऐकायला आणि बोलायला सुद्धा छान वाटते. याचा अर्थ मध, अमृत असा आहे.
2.मधुजा
मधुजा हे देखील आणखी एक म वरून मुलींची नावे खूप सुंदर नाव आहे. याचा अर्थ मधासारखी गोड असणारी मुलगी.
3.माधवी
संस्कृत मूळ नाव माधवी म्हणजे ‘गोड’ ‘प्रामाणिक’ असे आहे.
4.माही
हे नाव संस्कृतमधून आले आहे, याचा अर्थ ‘स्वर्ग आणि पृथ्वीचे मिलन’, ‘दैवी अस्तित्व’.
5.मैथिली
मैथिली हे नाव सीता माता चे नाव म्हणून प्रसिद्ध आहे, जर तुम्हाला काहीतरी वेगळे व मॉडर्न नाव ठेवायचे असेल तर हे एक चांगले नाव आहे.
6.मालती
मालती या नावाचे अर्थ चमेली, चंद्र-प्रकाश असे आहे.
7.ममता
साधे व सोप्पे नाव ममता एक चांगला पर्याय आहे, याचा अर्थ आईची माया असलेली मुलगी.
8.मानसी
मानसी हे देखील एक म वरून मुलींची नावे पैकी एक सुंदर नाव आहे. या नावाचे अर्थ एक स्त्री; आध्यात्मिक आराधना असा होतो.
9.मंदिरा
मंदिरा हे एक पौराणिक धार्मिक नाव आहे, याचा अर्थ सुंदर गायन, धून असा होतो.
10.मनीषा
हे आणखी एक म वरून मुलींची नावे पैकी एक मॉडर्न नाव आहे, जरी हे नाव कॉमन झाले असले तरी हे आजही छान वाटते. याचे अर्थ मनाची, बुद्धीची, इच्छांची देवी असा होतो.
11.मनुश्री
मनुश्री या नावाचे अर्थ देवी लक्ष्मी असे आहे. आपण हवे तर हे नाव ठेवू शकता.
12.माया
माया हे आणखी एक मी वरून नाव आहे ज्याचा अर्थ सुंदर स्वप्न, भ्रम असा होतो.
13.मयुरी
मयुरी हे देखील आणखी एक सुंदर नाव आहे. आपण हे नाव देखील ट्राय करू शकता.
14.मेधा
मेधा या नावाचे अर्थ बुद्धिमत्ता, देवी सरस्वती असे आहेत. या नावाला देखील हिंदू धर्मामध्ये महत्व आहे.
15.मीना
मीना या नावाचा अर्थ मौल्यवान दगड, मासे असा होतो. हे देखील एक चांगले नाव आहे.
16.मीनाक्षी
मीनाक्षी या म वरून नावाचे अर्थ माशाच्या आकाराचे डोळे असलेली, कुबेरची कन्या असे होते.
17.मदिहा
मदिहा हे देखील एक सुंदर नाव आहे, याचा अर्थ कौतुकास्पद असा होतो.
18.मधुर
मधुर या नावाचा सरळ अर्थ गोड असा होतो.
19.मनाली
एक स्वतंत्र पक्षी असा या नावाचा अर्थ होतो.
20.मनीशी
एक विद्वान व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती असा या नावाचा अर्थ होतो.
One Response