Viram chinh in marathi – मराठीतील विराम चिन्हे
Viram chinh in marathi मराठी भाषेत एकूण ११ विरामचिन्हे वापरली जातात. ज्यामध्ये शामिल आहे: पूर्णविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह,संयोग चिन्ह,अपसारन चिन्ह, लोप चिन्ह आणि दंड.