गर्भ राहू नये म्हणून काय करावे? वाचा सोप्पे व घरगुती उपाय
जर तुम्ही कंडोमशिवाय सेक्स केला असेल किंवा कंडोम फुटला असेल तर घाबरून जाण्याचा प्रयत्न करा. लगेचच गर्भधारणा होते असे नाही बऱ्याचवेळा काही होत सुद्धा नाही मात्र खालील दिलेले उपाय तुम्हाला गर्भ राहू नये म्हणून उपयोगी पडतील.