१० सर्वात सोप्पे व प्रभावी डोके जड होणे उपाय
डोके जड होणे ही एक सामान्य समस्या आहे आणि जवळपास 10 मधील 7 लोकांना ही होते. यामध्ये तुम्हाला असे वाटू शकते की तुमचे डोके अतिशय जड झाले आहे, किंवा तुमच्या डोक्याभोवती एक घट्ट पट्टी आहे असे तुम्हाला वाटू शकते.