उद्धव ठाकरे यांनी दिले या ७ जिल्ह्यांना कोविड चाचणी व लसीकरण वाढवण्याचे आदेश
राज्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जिल्ह्यांना कोविड चाचणी व लसीकरण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या