Thyroid Symptoms In Marathi – थायरॉईडची लक्षणे

thyroid symptoms in marathi
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Thyroid symptoms in marathi –  थायरॉईड ग्रंथी हा एक छोटासा अवयव आहे जो मानेच्या समोरच्या भागात स्थित असतो. थायरॉईड ग्रंथी जेव्हां निष्क्रिय किंवा अधिक सक्रिय होते तेव्हा अनेक लक्षणे दिसून येतात, थायरॉईड ची अशी सर्व लक्षणे (thyroid symptoms) खालील लेखामध्ये दिली आहेत.

Advertisements
थायरॉईड रोग म्हणजे काय ? thyroid in marathi

आपल्या शरीरात अनेक ग्रंथी असतात जे विशिष्ट पदार्थ तयार करतात आणि शरीरात सोडतात. हे पदार्थ आपल्या शरीराला विशिष्ट कार्य करण्यास मदत करतात. याप्रमाणे थायरॉईड हार्मोन्स बनवते जे आपल्या शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

जेव्हा आपला थायरॉईड योग्यप्रकारे कार्य करत नाही तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

जर आपले शरीर जास्त थायरॉईड हार्मोन्स बनवत असेल तर आपण या स्थितीला हायपरथायरॉईडीझम असे म्हणतात.

आणि जर आपले शरीर थायरॉईड हार्मोन्स कमी बनवत असेल तर त्याला हायपोथायरॉईडीझम असे म्हणतात.

या दोन्ही स्थिती गंभीर आहेत आणि आपल्या डॉक्टरांकडून यावर उपचार करणे आत्यावश्यक आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

हा लेख वाचा – Pregnancy Symptoms In Marathi

Thyroid Symptoms In Marathi – थायरॉईडची लक्षणे

1.वजन वाढणे किंवा कमी होणे

वजनात बदल हे थायरॉईड डिसऑर्डरच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक लक्षण आहे. जर थायरॉईड हार्मोन्सची पातळी कमी असेल म्हणजेच हायपोथायरॉईडीझम असेल तर  वजन वाढते.

याउलट, जर थायरॉईड शरीराच्या गरजेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करत असेल तर शरीरात अनपेक्षितपणे वजन कमी होऊ शकते. यालाच हायपरथायरॉईडीझम म्हणून ओळखले जाते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

हा लेख वाचा :- Benefits Of Giloy In Marathi – गुळवेल खाण्याचे फायदे

2.मानेच्या पुढच्या भागात सूज येणे

मानेच्या पुढच्या भागात सूज सूज किंवा वाढ होणे हे एक दिसून येणारे थायरॉईडचे लक्षण (Thyroid Symptoms) आहे.

गॉइटर हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम मध्ये होऊ शकतो. कधीकधी मान मध्ये सूज येणे थायरॉईडचा कर्करोग किंवा नोड्यूल्स मुळे होऊ शकतो.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

कधी कधी ही सूज कुठल्या वेगळ्या कारणामुळे देखील असू शकते म्हणूनच अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

3.ह्रदयाच्या ठोक्यांमध्ये बदल

थायरॉईड हार्मोन्स शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर परिणाम करतात आणि हृदयाला वेगवान धडकी भऊ शकतात.  

हायपोथायरायडिझम असलेल्या लोकांच्या हृदयाची गती नेहमीपेक्षा हळू होते.तसेच हायपरथायरॉईडीझममुळे हृदयाची गती वाढू शकते.  

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

वरील बदलावं हे रक्तदाब आणि हृदयाची उत्तेजन किंवा हृदयातील धडधडपणाच्या इतर कारणांनी देखील होऊ शकते.

 

4.ऊर्जा आणि मूडमधे बदल होणे

थायरॉईड डिसऑर्डरचा आपल्या उर्जा पातळीवर आणि मनःस्थितीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.  हायपोथायरॉईडीझममुळे लोकांना थकवा, आळशी आणि उदास वाटू लागतं.  तर हायपरथायरॉईडीझममुळे चिंता, झोपेची समस्या, अस्वस्थता आणि चिडचिड होऊ शकते.

5.केस गळती होणे

आपल्या शरीरात थायरॉईड हार्मोन्स चे संतुलन बिघडले की केस गळती होते. हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम दोन्ही केस गळतीस कारणीभूत ठरू शकतात.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

थायरॉईड डिसऑर्डरवर उपचार केल्यावर बहुतेक प्रकरणांमध्ये केस परत वाढतात.

हा लेख वाचा :- Beauty Hair Care Tips at Home In Marathi
 

6.खूपच थंड किंवा गरम वाटणे

थायरॉईड विकार शरीराच्या तपमानाचे नियमन करण्याची क्षमता विस्कळीत करू शकतात.  

हायपोथायरॉईडीझमच्या लोकांना नेहमीपेक्षा जास्त थंड वाटू शकते तर  हायपरथायरॉईडीझमच्या लोकांना उलट परिणाम होतो, ज्यामुळे अति घाम येणे आणि ताप येणे असे लक्षण दिसतात.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Other Symptoms of Hypothyroidism In Marathi

हायपोथायरॉईडीझममुळे इतर बरीच लक्षणे उद्भवू शकतात:

  1. कोरडी त्वचा आणि ठिसूळ नखे
  2. हाताला मुंग्या येणे
  3. बद्धकोष्ठता
  4. अनियमित मासिक पाळी
 
हा लेख वाचा – Kavil Symptoms In Marathi

Other Symptoms of Hyperthyroidism In Marathi

हायपरथायरॉईडीझममुळे अतिरिक्त लक्षणे देखील होऊ शकतात, जसे की:

  1. स्नायू कमकुवतपणा किंवा हात थरथरणे
  2. डोळ्याने भुरकट दिसने
  3. अतिसार
  4. अनियमित मासिक पाळी
 

अशा प्रकारे आजचा लेख thyroid symptoms in marathi इथेच संपवत आहोत, मात्र तुम्हाला Hyperthyroidism किंवा Hypothyroidism काही विचारायचे असल्यास खाली कमेंट करून विचारावे. 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

हा लेख वाचा – मासिक पाळी येण्यासाठी गोळ्या

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *