Thyroid Symptoms In Marathi – थायरॉईडची लक्षणे
Thyroid symptoms in marathi – थायरॉईड ग्रंथी हा एक छोटासा अवयव आहे जो मानेच्या समोरच्या भागात स्थित असतो. थायरॉईड ग्रंथी जेव्हां निष्क्रिय किंवा अधिक सक्रिय होते तेव्हा अनेक लक्षणे दिसून येतात, थायरॉईड ची अशी सर्व लक्षणे (thyroid symptoms) खालील लेखामध्ये दिली आहेत.