Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
18 मे ला बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया चे प्रिरेजिस्ट्रेशन चालू झाले आणि सोबतच क्राफ्टऑन या कंपनीने असे देखील सांगितले आहे की या गेम ची रिलीज तारीख सुद्धा फायनल झाली आहे.
IGN इंडियाच्या माहितीनुसार 10 जून 2021 सूर्यग्रहणच्या दिवशी battleground mobile india release trailer बाहेर येऊ शकतो.
विशेष म्हणजे, गुगल प्ले स्टोर वर बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया चे प्रिरेजिस्ट्रेशन चालू आहे याचाच अर्थ असा की यावेळेस हा गेम नक्कीच रिलीज होणार आहे. कारण याआधी PUBG Mobile India ने अनेक घोषणा करून गेमची वापसी होणार असे सांगितले होते मात्र Tencent ला भारतात पुन्हा एन्ट्री नाही असे काही चित्र उभे आहे.
IGN इंडियाला भेटलेल्या खासगी माहितीनुसार असे सांगितले आहे की बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया जून 18 तारखेला रिलीज होणार आहे. (battleground mobile india release date)
Advertisements
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
Advertisements