भविष्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास वेगळं चित्र दिसेल असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
खासदार नवनीत राणा गेल्या पाचडोंगरीत पाहणी करायला, स्थानिकांनी दिले दूषित पाणी प्यायला.
राज्यात विदर्भातील गडचिरोली, उत्तर भारतातील नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सीएनजीच्या दरात चार रुपयांची तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी 80 प्रति किलो तर 48.50 रुपये होणार आहे. वाढलेले नवीन दर हे आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.
विजय मल्ल्या याला सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला दोन हजारांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे.