vibes meaning in marathi – व्हाइब्स म्हणजे काय ?
व्हाइब्स म्हणजे एखाद्या व्यक्ती, ठिकाण किंवा परिस्थितीतुन ज्या भावना निर्माण होतात या भावनांना व्हाइब्स असे म्हटले जाते. व्हाइब्स अनेक प्रकारच्या असतात जशे की गुड व्हाइब्स, निगेटिव्ह व्हाइब्स, वेडिंग व्हाइब्स, मॉर्निंग व्हाइब्स.