“वेदांता पॉपकोर्न” भास्कर जाधवांनी उडवली रामदास कदमांची खिल्ली
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची भरसभेत खिल्ली उडवली आहे.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची भरसभेत खिल्ली उडवली आहे.
९ ऑक्टोबर २०२२, शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात सभा ठाणे येथे घेण्यात आली.