Meaning in marathi Updated:January 14, 2022Occupation meaning in marathi – ऑक्युपेशनचा अर्थ काय आहे ?January 14, 202203 Mins ReadOccupation meaning in marathi ऑक्युपेशन या शब्दाचा अर्थ असा होतो कि तुमच्या आयुष्यातील मुख्य काम ज्यापासून तुम्ही पैसे कमवता. उदाहरणार्थ – तुमची नोकरी, व्यवसाय, कामधंदा, सर्व्हिस.