Browsing: home remedies for stomach gas

पोट फुगणे उपाय

पोट फुगणे उपाय
पोट फुगणे कमी करण्यासाठी 1 चमचे लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा एक कप पाण्यात मिसळा.  
जेवणानंतर हे पेय प्या कारण ते कार्बन डाय ऑक्साईड तयार करण्यास मदत करते जे पचन प्रक्रिया सुलभ करते.
पाचन क्रिया सुधारल्या मूळे पोटातील गच्चपणा कमी होतो आणि पोट फुगणे कमी होते.