फेनुग्रीक ला मराठीमध्ये मेथी असे म्हटले जाते, मेथी हि एक औषधी वनस्पती आहे मेथीचा वापर आरोग्यदायी फायद्यांसाठी केला गेला आहे. हा भारतीय पदार्थांमध्ये वापर केला जाणारा सामान्य घटक आहे आणि बर्याचदा पूरक म्हणून देखील घेतला जातो.
Advertisement
Advertisement
Advertisement