Meaning in marathi Updated:October 20, 2022Capricorn in Marathi – कॅप्रीकॉर्न राशीला मराठीत काय म्हणतातOctober 20, 202204 Mins ReadCapricorn in Marathi या राशीला मराठीत मकर असे म्हटले जाते. हे ज्योतिषशास्त्रातले, राशिचक्राचे 10 वे चिन्ह असून 22 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीचे हे शासन मानले जाते.