रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय करण्यासाठी द्राक्षांच्या बिया स्वछ धुवून सुकवून घ्या. त्यांना तुम्ही जात्यावर, खलबत्त्यात किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घ्या आणि रोज दिवसातून एकदा एक चमचा दुधात घालून प्याव्यात.
Advertisement
Advertisement
Advertisement