Browsing: मुळव्याध आहार काय घ्यावा

मुळव्याध आहार काय घ्यावा

मूळव्याध किंवा पाईल्स हे एक गुद्द्वार आणि तुमच्या गुदाशयाच्या खालच्या भागात पसरलेल्या किंवा सुजलेल्या नसा असतात ज्यांचा उपचार न केल्यास गुठळ्या होऊ शकतात. अशा वेळेस काय खावे व काय नाही व मुळव्याध आहार काय घ्यावा जेणेकरून मूळव्याध लवकर बरा होईल यावर आजचा आपला लेख आहे.