Marathi सध्या गाजलेले डीजे गाणे, डीजे सॉन्ग जे आपोआप नाचायला लावतातMarch 28, 202203 Mins Readसवारी भवानी चौकामधी, नाद निनादला, वो बुलाती है मगर जाणे का नही, पिवळा पितांबर, मारी, खंडोबा रायाचं हे सर्व फेमस डीजे गाणे, डीजे सॉन्ग आहेत जे नेहमीच सर्वच नाचायच्या कार्यक्रमात लागतात.