Gomutra Benefits in Marathi – गोमूत्राचे फायदे मराठीमध्ये

gomutra benefits in marathi

Gomutra Benefits in Marathi

Advertisements

 

gomutra benefits in marathi गोमूत्राचे फायदे – हिंदु धर्मानुसार गाय ही एक पवित्र पशु मानली जाते व तसेच गाईपासून मिळणारे गोमूत्र एक दिव्य व पवित्र मानले जाते यामध्ये औषधी गुणधर्म असतात जे मधुमेह, रक्तदाब, दमा, सोरायसिस, इसब, हृदयविकाराचा झटका, रक्तवाहिन्यांमधील अडथळा, फिट, कर्करोग, एड्स, मूळव्याध, संधिशोथ, मायग्रेन, थायरॉईड, व्रण, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, स्त्रीरोगविषयक समस्या, आशा अनेक रोगांमध्ये गोमूत्र फायदेशीर आहे। Reference

 

१.शरीर शुद्ध करण्यासाठी गोमूत्र

Gomutra Benefits in Marathi

 

आपल्या शरीरात अनेक प्रकारचे जंतू असतात यात चांगले जंतू सुद्धा असतात व शरीरासाठी घातक जंतू देखील असतात. गोमूत्र मानवी शरीरातील सर्व विषारी द्रव्ये व जंतू बाहेर टाकून शरीराला शुद्ध करते, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब इत्यादींसह मोठ्या प्रमाणात आरोग्याचे धोके कमी होतात.
रोज सकाळी एक चमचा गोमूत्र पिल्याने शरीरशुद्धी प्राप्त होते.

 

२.मिरगी वर उपाय

Gomutra Benefits in Marathi - मिरगी वर उपाय

 

दारुहरिद्रा व गौमूत्र एकत्र करून याचे मिश्रण पिल्याने मिरगी व मानसिक तणावाचे रोग कमी होतात व रुग्णांना चांगलाच आराम मिळतो.

 

 

३.रक्तातील हिमोग्लोबिन ची पातळी वाढवते

Gomutra Benefits in Marathi रक्तातील हिमोग्लोबिन ची पातळी वाढवते

 

गोमूत्र, त्रिफला चूर्ण व गाईच्या दुधाचे मिश्रण रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते ज्यामुळे अनेमिया सारख्या रक्तरोगाच्या समस्या कमी होतात.

 

४.तापावर रामबाण उपाय गोमूत्र

Gomutra Benefits in Marathi - fever

 

शरीराचे सामान्य पेक्षा अधिक उच्च तापमान म्हणजे ताप,याची कारणे अनेक असतात मात्र गोमूत्र तापावर अतिशय प्रभावी औषध आहे.

गोमूत्र,काळी मिरची पाउडर,दही आणि तूप याचे मिश्रण करून सेवन केल्याने ताप लवकरच कमी होतो.

 

५.कीटक नाशक गुणधर्म

 

गोमूत्राचे शरीराला अनेक फायदे आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे मात्र गोमूत्र हे कीटक नाशक सुद्धा आहे. गोमूत्राचा वापर शेतीमध्ये कीटक नाशक म्हणून देखील केला जातो, याशिवाय गौमूत्र जमिनीत नायट्रिक ऍसिड वाढवते ज्यामुळे गोमूत्राचा वापर खत म्हणून देखील केला जाऊ शकतो.

 

६.कर्करोग व एड्स मध्ये लाभदायी गोमूत्र

Gomutra Benefits in Marathi - cancer

 

कर्करोग व एड्स सारखे रोग जे मानवी शरीरावर घाव घालतात, कारण ते स्वतःच्या प्रतिकार शक्तीच्या विरुद्ध काम करतात. गोमूत्र शरीरातिल संतुलन निर्माण करते व त्यामुळे कर्करोग व एड्स सारख्या रोगांमध्ये लाभदायी ठरतात.

७.इम्यूनिटी बूस्टर

 

Gomutra Benefits in Marathi - immunity booster

 

गोमूत्र नियमित पिण्याचा सल्ला आयुर्वेद देते, जरी आपणास कोणतेही रोग नसले तरीही आपण गोमूत्राचे सेवन करावे. कारण गोमूत्र आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी आश्चर्यकारकपणे कार्य करते. गोमूत्र आपल्या शरीरातून अँटीऑक्सिडेंट्स तयार करुन हानिकारक विषाणू नष्ट करण्यास मदत करतो.

 

 

 

७.जखम भरण्यासाठी मददगार गोमूत्र

wound healing by gomutra

 

मधुमेह रुग्णांना जखम भरण्यासाठी अधिक उपचार करावे लागतात कारण मधुमेहामध्ये जखम लवकर भरली जात नाही.
मात्र नियमित गोमूत्राचा सेवन केल्यास मधुमेहामध्ये झालेली जखम अत्यंत कमी वेळात भरण्यासाठी मदद होते.

 

८.वजन कमी करण्यासाठी लाभदायी

weight loss by gomutra in marathi

 

गोमूत्र वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहे, गोमूत्रामध्ये अनेक द्रव्ये असतात ज्यामध्ये प्रभावी कॉपर मुळे चरबी व शरीरात फॅट्स तयार होत नाहीत किंवा कमी प्रमाणात होतात ज्यामुळे वजन कमी होते आणि सोबतच वाईट कोलेस्टेरॉल देखील कमी राहते आणि ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.

 

 

९.चेहऱ्यावरचे डाग व पिंपल्स हटवण्यासाठी गोमूत्र

pimples treatment with gomutra in marathi

 

अनेक लोकांना पिंपल्स व चेहऱ्यावरील इतर रोगांचा त्रास असतो, यावर गोमूत्र इतर आयुर्वेदिक वनस्पती सोबत हे लाभदायी ठरू शकते.

 

कोरफड , हळद व गोमूत्राचे मिश्रण लेप म्हणून लावल्यास चेहऱ्यावरचे डाग व पिंपल्स सहजरित्या निघून जातात, गोमूत्राचे ऐंटीबॅक्टरीयल व जीवणुरोधी गुणधर्म या साठी कारणीभूत असतात असे सांगितले जाते.

 

१०.कुष्ठ रोग बरा करण्यासाठी गोमूत्राचा वापर

 

 

कुष्ठ रोग हा एक भयावह रोग आहे, आयुर्वेदिक पत्रांमध्ये गोमूत्राचा वापर कुष्ठ रोग व कर्करोग यांच्या उपचारांत उपयोग केला जाऊ शकतो असे लिखित केले आहे.

 

FAQs Of Gomutra Benefits in Marathi

दिवसभरात किती गोमूत्र पीने सुरक्षित आहे ?

उपाशी पोटी सकाळी व संध्याकाळी 10 ते 15 मिली लिटर गोमूत्र पिणे सुरक्षित आहे व हाच सामान्य डोस आहे.मात्र प्रत्येकाची सहनशीलता वेगळी असल्या कारणाने तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार गोमूत्राचे सेवन करा.

 

गोमूत्र हानिकारक आहे का?

नाही, गोमूत्र हानिकारक नाही आहे.  परंतु असे म्हटले जाते की कुठलीही गोष्ट सामान्य मात्रा पेक्षा अधिक घेतली तर तिचे दुष्परिणाम दिसून येतात,असेच काहीसे गोमूत्राचे देखील आहे, म्हणूनच अशी शिफारस केली जाते की आपण आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्यानुसार गोमूत्र सेवन करू शकता परंतु जास्त गोमूत्र सेवन करू नये.

 

 

गोमूत्रामध्ये कोणते द्रव्य असतात?

इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्चनुसार गायीच्या मूत्रात सोडियम, लोह, मॅंगनीज, क्लोरीन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, टार्टरिक एसिड, कॅल्शियम, जीवनसत्त्वे (ए, बी, सी, डी, ई), दुग्धशर्करा, खनिजे, नायट्रोजन आणि क्रिएटिनिन असतात.

 

गोमूत्राचा वापर गर्वोदर असल्यावर केला जाऊ शकतो का?

नाही, गोमूत्राचा वापर गर्भधारणा झाल्यावर करू नये याने तुम्हाला अनेक समस्येचा सामना करावा लागेल, म्हणून आशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.

 
 

किती दिवसांपर्यंत आपण गोमूत्र साठवून ठेऊ शकतो?

गोमूत्राचा उपयोग ताजा केला तर अधिक फायदेशीर ठरतो मात्र तुम्ही गोमूत्र एक ते दोन महिने एवढा काळ साठवून ठेवू शकता ह्यापेक्षा जास्तकाळ गोमूत्र साठवू नये. तसेच गोमूत्र नेहमी काचेच्या बॉटल मध्ये ठेवावे.

 

 

गोमूत्र पित्तावर उपयोगी आहे का?

गोमूत्राचा वापर पित्तावर घरगूती उपाय म्हणून केला जाऊ शकतो मात्र गोमूत्रासोबत इतर आयुर्वेदिक वनस्पती चा वापर करावा जशे की Ajwain, कळोंजी, अडुळसा इत्यादी

 

यकृत / लिव्हर साठी गोमूत्र चांगले आहे का?

यकृत / लिव्हर चे शरीरातील काम आहे की रक्त साफ करणे, गोमूत्र सुद्धा शरीरातील रक्त साफ करण्यात यशस्वी आहे त्यामुळे यकृत / लिव्हर साठी गोमूत्र चांगले आहे असे समजू शकतो.

 

गोमूत्रामध्ये सोने असते का?

भारतीय शास्त्रज्ञांना गिर गायींच्या एक लिटर गोमूत्रामध्ये 3 ते 19 ग्राम सोने आढळून आले आहे असे सांगितले जाते.

 

 

What Are Benefits Of Gomutra In Marathi ?

  1. शरीर शुद्ध करण्यासाठी गोमूत्र
  2. मिरगी वर उपाय
  3. रक्तातील हिमोग्लोबिन ची पातळी वाढवते
  4. तापावर रामबाण उपाय गोमूत्र
  5. कीटक नाशक गुणधर्म
  6. कर्करोग व एड्स मध्ये लाभदायी गोमूत्र
  7. जखम भरण्यासाठी मददगार गोमूत्र
  8. वजन कमी करण्यासाठी लाभदायी
  9. चेहऱ्यावरचे डाग व पिंपल्स हटवण्यासाठी गोमूत्र
  10. कुष्ठ रोग बरा करण्यासाठी गोमूत्राचा वापर
 

पतंजली गोमुत्र ची किंमत काय आहे? What is the price of Patanjali Gomutra?

पतंजली गोमुत्र Amazon वर 170 रुपयांना उपलब्ध आहे खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.

 
 

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा आपला लेख gomutra benefits in marathi इथेच संपवत आहेत मात्र हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून विचारा किंवा Gaumutra In Marathi बद्दल तुम्हाला काही प्रश्न जरी असतील तरी कमेंट मध्ये विचारा आम्ही त्यांची उत्तर नक्कीच देऊ.

 
इतर लेख वाचा :

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *