Mayboli.in

Benefits of Ajwain in marathi | Carom seeds in marathi | मराठी मध्ये Ajwain

ajwain in marathi

What Do We Call Ajwain in Marathi?

Ajwain In Marathi : अज्वाईन ला मराठी मध्ये ओवा असे म्हणतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर व लाभदायक मानले जाते.

आज आपण ओव्या (Ajwain In Marathi) बद्दल अनेक गोष्टी ह्या लेखा मध्ये पाहणार आहोत.

Carom seeds in marathi (ओव्या बद्दल माहिती)

Carom seeds in marathi : कॅरम कॉप्टिकम एल (Carum copticum L.) अस ओव्याचे साइंटिफिक नाव आहे.

सम्पूर्ण जगभरात ओवा आढळतो मात्र इराण व भारतात मुख्यपणे ओव्याची शेती केली जाते.

राजस्थान व गुजरातमध्ये प्रामुख्याने ओव्याची शेती केली जाते.

Read: Ash Gourd In Marathi

परंपरागत ओव्याचा उपयोग गोळा येणे, थकवा, अतिसार, ओटीपोटात अर्बुद, ओटीपोटात वेदना, श्वसन त्रास आणि भूक न लागणे आशा रोगांमध्ये केला जातो.

Ajwain/ओव्याचा स्वयंपाकात केला जाणारा उपयोग (Ajwain Use In Marathi Food)

ajwain/ओवा भारतीय पदार्थांमध्ये कडीपत्ता सोबत वापरला जातो. ओव्यामध्ये एक विशिष्ट सुगंध देखील असतो हा सुगंध त्यामध्ये असलेल्या मेंथॉल मूळे येतो.

ओव्याला इतर भाषेत काय म्हणतात Ajwain In Other Languages

  • संस्कृत – यामिनी,यमिंकी
  • असामी – जैन
  • बंगाली – यौवन, यवन, जवन, यवनी
  • इंग्रजी – बिशॉप विड
  • गुजराती – अजमा, अजमो, यवन
  • हिंदी – अजवाईन
  • मराठी – ओवा ajwain in marathi 
  • ओरिया – जुआणी
  • तमिळ – ओमन
  • तेलुगू – वमू

Read: Benefits of Flax Seeds In Marathi

ओव्याचे आयुर्वेदिक फायदे (Benefits of Ajwain in marathi /carom seeds In Marathi)

1.अपचन व अम्लीयता पासून लगेच आराम (Relief From Indigestion & Acidity)

ajwain in marathi
ajwain in marathi

महाराष्ट्रीयन जेवणात आपली आई नेहमी ओवा घालते कारण ओवा आपले पोट तंदुरुस्त ठेवते. ओव्यामध्ये असणारे डायजेस्टिव्ह एंन्झाइम जेवण पचन करण्यास मदत करतात ज्याने जड झालेले पोट हलके होण्यास मदत होते.

अम्लीयता वर उपाय (relief from acidity)

जिरा व ओवा दोन्ही १-१ चमचे घ्यावेत व त्यात अर्धा चमचा आल्याचा रस घालावा व रोज सेवन करावे, रोज होणारी ऍसिडिटी गायब होऊन जाईल.

अधिक वाचा – पित्तापासून मिळवा त्वरित आराम, करा हे उपाय

2.सर्दीवर लाभदायक ओवा (Cold & Cough Remedy Of Ajwain In Marathi)

ajwain benefits in marathi
ajwain benefits in marathi

ajwain/ओवा सर्दीमुळे झालेले बंद नाक झटक्यात बरे करते. ओवा झालेला कफ सुद्धा कमी करण्यासाठी लाभदायक आहे.

3.केस पांढरे होण्यावर उपाय (Carrom Seeds Solution On Grey Hairs)

ajwain benefits in marathi
ajwain benefits in marathi

कमी वयामध्ये होणारे पांढरे केस थांबवण्यास ओवा मदत करते.

ओवा कसा वापरावा how to use carom seeds in marathi

कडीपत्ता, सुकलेली द्राक्ष, साखर व ओवा हे मिश्रण पाण्यामध्ये उकडून रोज पिणे लवकरच तुम्हाला तुमच्या केसामधील फरक जाणवून येईल.

अधिक वाचा – केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती उपाय

4.संधिवातात लाभदायक (Arthritis Remedy – Ajwain In Marathi)

ajwain benefits in marathi
ajwain benefits in marathi

संधिवातावर मात करण्याची ताकद आहे रोज 1 चमचा ओवा खाल्ल्याने संधिवाता मध्ये होणारे दुखणे व जोडांमध्ये होणारी सूज सुद्धा कमी होते.

अधिक वाचा – संधिवात व गुढघे दुखीवर आयुर्वेदिक उपाय – Joint Pain Home Remedy’s in Marathi

5.ओव्याचे पाणी (Benefits Of Ajwain Water In Marathi)

ajwain in marathi
ajwain in marathi

ओव्याचे पाणी अपचनावर एक आयुर्वेदिक व रामबाण उपाय आहे त्यासोबतच मासिक पाळी वेळेवर येण्यास सुद्धा ओव्याचे पाणी मदत करते.

ओव्याचे पाणी कशे बनवावे ? (How To Make Ajwain Water In Marathi)

दोन मोठे चमचे ओवा घ्यावा व त्याला तव्यावर थोडासा भाजून घ्यावा व गरम असतानाच हा ओवा पाण्यामध्ये घालावा थोड्या वेळाने हे पाणी गाळून प्यावे ह्याने पोटाचे अनेक विकार बरे होतात.

6.रक्तदाब सुरळीत ठेवते (Ajwain Benefits Manage Blood Pressure)

ajwain benefits in marathi
ajwain benefits in marathi

ओव्यामध्ये थायमोल असते जे शरीरातील रक्तदाब सुरळीत ठेवन्यास मदत करते व वाढलेले रक्तदाब देखील लवकर कमी करण्यासाठी लाभदायक आहे.
ओवा कॅलसिअम ला हृदयातील रक्तवाहिन्या मध्ये प्रवेश करण्यापासून रोखतो ज्यामुळे देखील रक्तदाब कमी राहतो.

Zincovit Tablet Uses in Hindi – जिंकोविट टैबलेट के फायदे

7.मच्छरांपासून सुटका (Ajwain Benefits Mosquito Repellent)

राईच तेल व ओवा मिक्स करून एका कागदावर लावून तो कागद घराच्या कोपऱ्यात लावावा जिकडे मच्छरांचा वावर जास्त आहे. ओव्याच्या वासामुळे मच्छर पळून जातात.

बाजारातील हानिकारक कोईल वापरण्यापेक्षा नैसर्गिक ओव्यांचा वापर केल्यास घरात निरोगाई राहते.

Read: Chia Seeds Meaning In Marathi

8.दाढ दुखणे उपाय (Ajwain Benefits Tooth Pain)

ajwain in marathi
ajwain in marathi

दाढ दुखणे हा एक सामान्य आजार आहे जो जवळपास सर्वच लोकांना कधी ना कधी अनुभवला जातो मात्र ह्यावर घरघुती व आयुर्वेदिक उपाय म्हणून सोमल पाण्यात भाजलेला ओवा व चिमूटभर मीठ घालून गुरल्या करणे दाढेतील दुखणे त्वरित कमी करते.

9.वजन कमी करण्यासाठी उपयोगी ओवा (Ajwain Benefits In Weight Loss)

ajwain benefits in marathi
ajwain benefits in marathi

ओव्यामध्ये थायमोल असते जे शरीरातील रक्तदाब सुरळीत ठेवन्यास मदत करते व वाढलेले रक्तदाब देखील लवकर कमी करण्यासाठी लाभदायक आहे.
ओवा कॅलसिअम ला हृदयातील रक्तवाहिन्या मध्ये प्रवेश करण्यापासून रोखतो ज्यामुळे देखील रक्तदाब कमी राहतो.

10.चांगल्या कोलेस्टेरॉल ची पातळी वाढवते (Ajwain Benefits In Cholesterole)

ओव्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर व फॅटी ऍसिड असते जे चांगला कोलेस्टेरॉल वाढवून वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

  • What is meant by ajwain in marathi?

    ajwain ला मराठी मध्ये ओवा असे म्हणतात (ajwain meaning in marathi) आरोग्यासाठी ajwain/ओवा खूप फायदेशीर व लाभदायक असतो, आज आपण ओव्या बद्दल अनेक गोष्टी ह्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

  • वजन कमी करण्यासाठी ओव्याचा वापर केला जाऊ शकतो का?

    होय, ओव्याच्या पाण्यासोबत एक दोन पाकळ्या लसूण च्या नियमित खाल्ल्याने पोटातील चरबी कमी होते, या सोबतच आपल्या आहारात फायबर युक्त धान्य वापरा जशे की चिया सिड्स, ओट्स, नाचणी व कळोंजी इत्यादी…

  • ओवा खाण्याचे नुकसान सांगा?

    साधारणत: अजवाइन मध्यम प्रमाणात सेवन केल्यास दुष्परिणाम होत नाहीत. तथापि, जास्त प्रमाणात वापरल्यास काही लोकांमध्ये त्याचे काही प्रतिकूल परिणाम दिसू शकतात. अतिवापरामुळे पोटातील अल्सर होऊ शकतात आणि डायव्हर्टिकुलाइटिस, यकृत रोग आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस ग्रस्त लोकांनी ओव्याचे सेवन टाळले पाहिजे.

  • ओवा खाण्याचे फायदे सांगा?

    जिवाणूंचा संसर्ग कमी होतो पचनशक्ती वाढते (पचनशक्ती वाढवण्यासाठी गोळी) रक्तदाब नियंत्रित राहते पित्तावर सोपा घरगुती उपाय (एसीडीटी टैबलेट) सर्दी व खोकल्यावर रामबाण उपाय उन्हाळी लागणे उपाय संधिवात कमी होतो त्वचेची सुंदरता वाढते पांढरे केस कमी होतात (वाचा केसांची काळजी कशी घ्यावी)

  • दररोज अजवाइन खाणे सुरक्षित आहे का?

    दररोज सकाळी एक चमचा कच्चा ओवा बियाणे चघळा. याने आपल्या शरीरास पाचक रस सोडण्यास मदत होते ज्यामुळे पचन चांगले होते.

  • अजवाइन मासिक पाळीसाठी चांगले आहे का?

    होय, ओव्याचे पाणी पिल्याने मासिक पाळीतील रक्तस्त्राव कमी होतो व तसेच वेदना देखील कमी होतात. अधिक वाचा मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी उपाय.

 

तर मित्रानो, मैत्रिणींनो व मराठी वाचकांनो “ajwain meaning in marathi”  “carom seeds in marathi” ह्या लेखमधील ओव्याबद्दल ची माहिती तुम्हाला काशी वाटली हे नक्की कॉमेंट करून कळवा व तुम्हाला इतर कुठलीही माहिती हवी असल्यास आम्हाला कॉमेंट करून कळवा.

अशीच अनेक माहिती आपण आपल्या मायबोली मध्ये पुरवत असतो आपण ह्या ब्लॉग ला सबस्क्रिब करून आम्हाला आपले समर्थन द्या धन्यवाद.

Read: Chia Seeds In Marathi

  • One Response

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Trending Articles

    प्राकृतिक भूगोल म्हणजे काय?

    प्राकृतिक भूगोल म्हणजे काय? वाचा सविस्तर लेख

    हा लेख प्राकृतिक भूगोलाच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास करेल, ज्यामध्ये भूस्वरूप, हवामानाचे स्वरूप, बायोम्स आणि…