Mayboli.in

अडुळसा औषधी वनस्पती माहिती मराठी | अडुळसा काढा | अडुळसा औषधी उपयोग – mayboli.in

 

अडुळसा औषधी वनस्पती माहिती मराठी

 

अडुळसा औषधी वनस्पती माहिती मराठी

वर्षानूवर्ष मनुष्य प्रजाती औषधांसाठी झाडांवर अवलंबून राहिली आहे. आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, सिद्धा या सर्वच औषधप्रणाली मध्ये आपल्याला अडुळस्याचे महत्त्व सांगितले आहे.
अस्थमा, सर्दी, कफ, क्षयरोग (टीबी) ह्या रोगांवर अडुळसा अत्यंत प्रभावी आहे.
अडुळस्याचे झाड प्रामुख्याने आशिया खंडातील भारत,श्रीलंका,मलेशिया व म्यानमार या देशांत आढळते.

अडुळसा काढा कसा बनवायचा

15-20 अडुळश्याची पाने घ्यावीत त्यामध्ये 2 कप पाणी घालून उकळून घ्यावे,
2 चमचे मध घालुन हलवून घ्यावे व रोज 2 चमचे हा काढा प्यावा.
 

 

अडुळसा औषधी वनस्पती माहिती मराठी फायदे

1.Antitussive अडुळसा खोकला औषध (कफ रोखण्यासाठी फायदेशीर अडुळसा काढा )

अडुळसा मध्ये असलेल्या वॅसीसीन द्रव्या मुले अडुळसा कफ रोखण्यासाठी मदतगार आहे. खोकला, अस्थमा व इतर छातीच्या रोगांवर चांगला परिणाम.
 

2.Antimicrobial (विषाणू पासून संरक्षण अडुळसा काढा )

अडुळश्याचा रस अनेक प्राणघातक विषाणू विरोधात काम करून त्यांचा नायनाट करतो व शरीराचे संरक्षण करतो. खरूज व इतर त्वचारोगांवर अत्यंत लाभदायी.
 

3.Cardioprotective (हृदय विकार कमी करतो-अडुळसा औषधी वनस्पती)

वॅसीसीन व वॅसिनोन द्रव्य ह्रदयविकार कमी करण्यात मदत करतात
 

 

4.Anti-inflammatory (अडुळसा औषधी वनस्पती शरीरातील जळजळ कमी करते)

अडुळसा शरीरातील होणारी जळजळ कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली औषध आहे.
 

5.Acidity Relief (अडुळसा औषधी उपयोग)

अडुळसा पूड पोटातील ऍसिड चे प्रमाण कमी करून ऍसिडिटी पासून आराम देते.
 

6.Mouth Ulcer (तोंड येणे – अडुळसा औषधी उपयोग)

2-3 अडुलस्याची पाणे खाऊन त्याच्या रसाचा पेय घेतल्यावर तोंड आलेले अल्सर कमी होतात.
 

 

7.Excess bleeding in Menstrual Cycle (मासिक पाळीमध्ये फायदेशीर अडुळसा काढा)
अडुळसा काढयाच रोज सेवन केल्यावर मासिक पाळी मध्ये वाहणारे रक्ताचे प्रमाण कमी होते.
 
 

तर मित्रांनो मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला “अडुळसा औषधी वनस्पती माहिती मराठी” मिळाली असेल, जर अजून काही माहिती हवी असल्यास खाली कमेंट बॉक्स मद्ग्ये कळवा …. धन्यवाद जय महाराष्ट्र 

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Trending Articles

    प्राकृतिक भूगोल म्हणजे काय?

    प्राकृतिक भूगोल म्हणजे काय? वाचा सविस्तर लेख

    हा लेख प्राकृतिक भूगोलाच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास करेल, ज्यामध्ये भूस्वरूप, हवामानाचे स्वरूप, बायोम्स आणि…